Arjun Deodia
-

Fact Check: बकरीदच्या निमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा नसून बांगलादेशचा आहे
दिल्लीशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सोसायटीचा आहे जिथे रस्त्यावर लाल रंगाचे पाणी तुंबले आहे. लोक या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “ईद का नज़ारा। आज तो दिल्ली के कुछ इलाक़ों में नल से भी क़ुर्बानी का ख़ून आ रहा है।कुछ फैशनेबल कपड़े भी रंगें जा सकते हैं।”. या…
-

Fact Check: पुण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ खोटा जातीयवादी दावा करून व्हायरल
पुण्यातील एका मुस्लीम व्यक्तीने एकतर्फी प्रेमात एका तरुणीवर हल्ला केला, पण तेथे उपस्थित लोकांनी तिला वाचवले. असा एक दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-

Fact Check: जखमी महिलेचा स्तनपान करवतानाचा हा फोटो मणिपूर हिंसाचारातील नाही
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. राज्यातील मैतई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात सुमारे १०० लोक मारले गेले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक भावनिक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रक्ताने माखलेली महिला एका मुलाला दूध पाजताना दिसत आहे.
-

Fact Check: फोटोत दाऊद इब्राहिमसोबत बसलेली महिला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत नाहीत
अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो एका महिलेसोबत बसलेला दिसत आहे. ही महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी पत्रकार सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा केला जात आहे.
-

Fact Check: महाराष्ट्रात मुस्लिम महिलेने केली श्रीरामाच्या पोस्टरची विटंबना? व्हायरल दावा खोटा आहे
काही वृत्तवाहिन्यांसह अनेक सोशल मीडिया युजर्सनी ट्विटरवर एक सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केले. ज्यात एका मुस्लिम महिलेने श्रीरामाचा अनादर करत त्याच्या पोस्टरवर अंडी फेकल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांनी दावा केला आहे की ही घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, अर्थात पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात घडली आहे.
-

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल
एका फोटो कोलाजसह असा दावा केला जात आहे की, काँग्रेसची सत्ता येताच मुस्लिमांनी कर्नाटकात आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. ‘काँग्रेस झिंदाबाद’चा नारा न दिल्याने कर्नाटकात एका जैन मुनीला मुस्लिमांनी मारहाण केल्याचे या दाव्यात म्हटले आहे.
-

Fact Check: हा व्हिडिओ मणिपूर हिंसाचाराचा आहे का? आम्हाला हे सापडले
मणिपूर सध्या हिंसाचाराच्या (Manipur Violence) आगीत जळत आहे. हिंसाचार इतका वाढला आहे की, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक अंधारात गोळीबार करताना दिसत आहेत. हा मणिपूर हिंसाचाराचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून लोक केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील…
-

पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने खरंच कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय? याचे सत्य जाणून घ्या
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झाला.
-

पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक खरंच एकत्र आले? अडीच वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे
पैगंबर मोहम्मद घटनेसंबंधी सौदी अरेबियातील लोक एकत्र आले.
-

व्हायरल व्हिडिओ पैगंबर मोहम्मद यांच्यावर नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या
व्हायरल व्हिडिओ पैगंबर मोहम्मद यांच्यावर नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या संबंधित आहे.