Chayan Kundu
-

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
हलाल प्रमाणपत्र घेतले हा संदर्भ घेऊन आता आईस्क्रीम उत्पादक कंपनी वाडीलाल ला टार्गेट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक दावे व्हायरल होत आहेत. “वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.” असे हा दावा सांगतो.
-

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोपसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये युजर्सनी दावा केला आहे की ते इटलीतील G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेली त्यांची अलीकडील बैठक दर्शविते. असा दावा केला जात आहे की, सर्व जागतिक नेत्यांपैकी केवळ भारतीय पंतप्रधानांना पोपने भेटीसाठी आमंत्रित केले होते.
-

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य
मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या एका बापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की ही घटना महाराष्ट्रातील असून याचा शोध घेण्यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा.
-

Weekly Wrap: इराणचा हल्ला, मुख्यमंत्री शिंदेंनी खाल्ले मटण आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक…
-

उत्तराखंड रेस्क्यू: बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम म्हणून एआयने जनरेट केलेली इमेज होतेय शेयर
उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम दर्शविणारा फोटो.
-

तेलंगणात काँग्रेसच्या बहुमताचा दावा करण्यासाठी बनावट NDTV पोल ऑफ पोल्स ग्राफिक्स होतेय शेअर
NDTV पोल ऑफ पोलने तेलंगणाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्पष्ट विजय घोषित केला आहे.
-

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे
सोशल मीडियावर सध्या भारताच्या जीडीपी संदर्भात एक दावा केला जात आहे. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. असा हा दावा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून हा दावा केला आहे.
-

Fact Check: पाकिस्तानबद्दल जोरदार टीका करणारी ही महिला कोण आहे?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
-

2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी भाजपाला मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.
-

Weekly Wrap: रोनाल्डोला शिक्षा, दिग्विजय सिंघांचा राजीनामा, प्लास्टिकचे गहू आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर बनावट पोस्टचा धुमाकूळ कायम राहिला. एका महिलेला आलिंगन दिल्यावरून व्यभिचार केल्याचा आरोप ठेऊन फुटबॉलपटू रोनाल्डोला इराण येथील न्यायालयाने फटाके मारण्याची शिक्षा दिली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. असा दावा करण्यात आला. भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविण्यात येत…