Chayan Kundu
-

झारखंडमधील 2019 चा व्हिडिओ मध्यप्रदेशात पोलिसांकडून महिलांना मारहाण म्हणत शेअर
एमपीमध्ये आंदोलक महिलांना पोलिसांनी मारहाण केली
-

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा
नुकत्याच झालेल्या भारत-कॅनडा राजकीय वादा दरम्यान सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. व्हायरल दावा असा आहे की “कॅनडा सरकारने हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर बंदी घातली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले आहेत”.
-

भारतात प्रवास करताना ‘उच्च प्रमाणात सावधगिरी बाळगण्याची’ कॅनडाने जारी केली ट्रॅव्हल अडव्हायजरी: ANI चा दावा, कॅनडाच्या दूतावासाचा ‘बातम्यांना’ इन्कार
कॅनेडियन नागरिक आणि खलिस्तानी सहानुभूतीदार हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याच्या ‘आरोपा’चा संदर्भ देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे विधान एका मोठ्या वादाला तोंड फोडत आहे आणि नवी दिल्ली-टोरंटो संबंधांवर अधिक ताण पडण्याची परिस्थिती निर्माण करत आहे.
-

आशीर्वाद आट्यात प्लास्टिक आहे? नाही, FSSAI आणि तज्ञांचे स्पष्टीकरण
आशीर्वाद कंपनीच्या पॅक केलेल्या संपूर्ण गव्हाच्या पिठात प्लास्टिक असते, स्वयंपाकघरातील प्रयोगांनुसार दिसून येते की हे पीठ लवचिक आणि चिकट असण्याचे हेच कारण आहे.
-

Fact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे
प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांचा काँग्रेस पक्षावर टीका करणारा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे.
-

चंद्रावरील अशोक स्तंभाची व्हायरल प्रतिमा लखनौ स्थित अंतराळप्रेमी द्वारे केलेली एक कलाकृती आहे
रोव्हरच्या टायर्सवर या प्रतिमेची छाप असल्यामुळे ही अशोक स्तंभाची प्रतिमा आज चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी छापली गेली आहे चंद्रावर हवा नसल्यामुळे या खुणा हजारो वर्षे चंद्रावर अशाच राहतील.”
-

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा
मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या नावे एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा सध्या केला जात आहे. आता हार्ट अटॅक ला घाबरण्याची गरज नाही. या इस्पितळात नवी सीटी अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून येथे फक्त ₹5000 इतकाच खर्च येतो असे हा दावा सांगतो.
-

Fact Check: नंबर पॅनलमध्ये ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा कायदेशीर आणि वैध
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून * ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत. या नोटा बनावट असून काळजी घ्या असे आवाहन करणारा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात फिरू लागला आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा दावा केला जात असून व्हाट्सअपवरही व्हायरल झाला आहे.
-

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये इबोला विषाणू असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला आहे का?
हैदराबाद पोलिसांनी माहिती दिली आहे, कोणतेही थंड पेय पिऊ नका कारण कंपनीच्या एका कामगाराने त्यात इबोला नावाच्या धोकादायक विषाणूचे दूषित रक्त मिसळले आहे.
-

Fact Check: भाजपच्या राजवटीची 9 वर्षे चिन्हांकित करणारी मिस्ड कॉल मोहीम यूसीसी ड्राइव्ह समर्थनासाठी असल्याचा खोटा दावा
अनेक सोशल मीडिया युजर्स समान नागरी कायद्याच्या (UCC) समर्थनासाठी से सांगत हिंदूंना 9090902024 वर मिस कॉल देण्याचे आवाहन करत आहेत. “आधीच दोन दिवसांत 4 कोटी मुस्लिम आणि 2 कोटी ख्रिश्चनांनी UCC च्या विरोधात मतदान केले आहे. म्हणून 6 जुलै अंतिम मुदतीपूर्वी, देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे की त्यांनी UCC च्या बाजूने मतदान करावे. कृपया UCC…