JP Tripathi
-

Fact Check: सर्पदंशावरील रामबाण उपाय सांगणारा मेसेज आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे
सर्पदंशावरील रामबाण उपाय असे सांगत एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रामुख्याने व्हाट्सअपवरून हा मेसेज मोठ्याप्रमाणात प्रसारित केला जात आहे. हा उपाय केला की सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव तीन तासात वाचविता येतो, असा दावा केला जात आहे.
-

इतरांसाठी रेल्वे तिकीट बुक करणाऱ्याना नवीन आयआरसीटीसी नियमानुसार शिक्षा होईल? नाही, व्हायरल दावा खोटा आहे
नवीन आयआरसीटीसी नियमानुसार व्यक्ती केवळ रक्ताच्या नातेवाईकांसाठी किंवा त्यांचे वैयक्तिक आयडी वापरून समान आडनाव असलेल्यांसाठी तिकीट बुक करू शकतात. त्यात पुढे म्हटले आहे की मित्रांसाठी किंवा इतरांसाठी तिकीट बुक केल्यास 10,000 रु.चा मोठा दंड किंवा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतो.
-

Fact Check: उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू? खोटा आहे हा दावा
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक दावा सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू असे हा दावा सांगतो.
-

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे
कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
-

Fact Check: स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा नेहरूंचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड आहे
जवाहरलाल नेहरूंच्या मुलाखतीचे एक ब्लॅक अँड व्हाईट फुटेज शेअर करीत दावा करत आहेत की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील नव्हते हे नेहरू स्वतः कबूल करतात. जुन्या व्हिडिओमध्ये नेहरू मुस्लीम लीग आणि फाळणीबद्दल बोलतानाही ऐकायला मिळते.
-

Fact Check: विकास पाठक नावाच्या तरुणाने स्वतःच्या आईशी लग्न केले का? नाही, येथे जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महिला आणि मुलाच्या छायाचित्राच्या माध्यमातून विकास पाठक नावाच्या तरुणाने त्याची आई ज्योती पाठकसोबत लग्न केल्याचा दावा केला जात आहे.
-

Fact Check: या फोटोत जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी नाही, जाणून घ्या सत्य
फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे, असे सांगत एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
-

Fact Check: बलात्कारातील आरोपीला जमावाकडे सोपवण्याची मागणी करणाऱ्यांचा पोलिस स्टेशनवर हल्ला, ही घटना बनावट सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल
काही जखमी पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक पोस्ट शेअर केली जात असून महाराष्ट्रात ६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या हाफिज बेगला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.
-

Weekly Wrap: ड्युअल सिम धारकांना दंड, चर्चमधून ७ हजार कोटी जप्त आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक
मागील आठ्वड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. TRAI एका फोनमध्ये दोन सिम असलेल्या युजर्स कडून वाढीव शुल्क आकारणार आहे, असा दावा करण्यात आला. इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळ चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले, असा दावा करण्यात आला. वसई येथील युवतीचे खूनप्रकरण लव्ह जिहाद मधून झाले आहे, असा दावा करण्यात आला. मुलाला क्रूरपणे…
-

Fact Check: वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार आहे? नाही, जाणून घ्या सत्य
वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार आहे, असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.