JP Tripathi
-

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला? नाही, व्हायरल दावा खोटा आहे
शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
-

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात असे प्रश्नार्थक स्वरूपात विचारणारे दावे व्हायरल होत आहेत. राहुल गांधींच्या रॅलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्टेजवर भारतीय राज्यघटनेचे लाल रंगाचे पॉकेट बुक हातात धरलेले दिसत आहेत.
-

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे
गेल्या शनिवारी हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
-

Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला.…
-

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा
कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या नावावर जीपच्या वर गाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
-

Fact Check: निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा व्हिडिओ एडिटेड आहे
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत.
-

Fact Check: भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली? जाणून घ्या सत्य काय आहे
भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. घाटकोपर 170 मतदार संघात बूथ मटेरियल मध्ये सोन्याची बिस्कीट सापडले. असे हा दावा सांगतो.
-

Fact Check: काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात येत असल्याच्या व्हिडीओमागील सत्य काय आहे?
एका मुस्लिम धर्मगुरूसारखा दिसणारा एक व्यक्ती हिंदूंच्या विरोधात बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दावा आहे की, “पहा केरळ मध्ये कशा धमकवण्या सुरु आहेत..!! हिंदू जर जागा झाला नाही तर नक्कीच ही वेळ हिंदूंवर येणार आहे. वेळीच सावध व्हा. सतर्क रहा.”
-

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
कलिंगड हे परंपरेने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणारे हे फळ बाहेरून हिरवे आणि आतून लाल आणि गोड असते. कलिंगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, पोलिसांनी कलिंगड लाल आणि गोड बनवण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पकडले.
-

Fact Check: लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे हे पत्र बनावट आहे
सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दुबईच्या एका मुस्लिम संघटनेने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर केल्याचे बोलले जात आहे.