Komal Singh
-

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या
केरळच्या चर्चमधून प्राप्तिकर विभागाने 7000 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर फोटोसह केला जात आहे.
-

Fact Check: बेटिंग ॲपचा प्रचार करताना मुकेश अंबानींचा हा व्हिडिओ बनावट आहे
मुकेश अंबानी बेटिंग ॲप एव्हिएटर प्लेची जाहिरात करत आहेत.
-

Fact Check: रांकेत थांबलेल्या महिलांचा चार वर्षे जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
महिला काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये मिळण्याची वाट पाहत असल्याचा दावा करत महिलांच्या लांबलचक रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
-

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 15 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ असे म्हणताना दिसत आहेत की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे.
-

भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहेत? येथे जाणून घ्या सत्य
भाजपचा विजय साजरा करण्यासाठी, नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ₹719 चे 84 दिवस मोफत रिचार्ज देत आहेत.
-

Fact Check: महिलेवरील हल्ल्याचा जुना व्हिडिओ खोट्या सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल
सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष लहान मुलाच्या उपस्थितीत महिलेवर अत्याचार करताना दिसत आहे. हिंदू महिलेला शिवीगाळ करणारी व्यक्ती हा तिचा मुस्लिम नवरा आहे, जो तिला हिंदू विधीनुसार दिवा लावण्यासाठी मारहाण करत असल्याचा दावा या व्हिडिओसह केला जात आहे.
-

Fact Check: निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा व्हिडिओ एडिटेड आहे
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत.
-

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
कलिंगड हे परंपरेने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणारे हे फळ बाहेरून हिरवे आणि आतून लाल आणि गोड असते. कलिंगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, पोलिसांनी कलिंगड लाल आणि गोड बनवण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पकडले.
-

Fact Check: कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली आहे का? सत्य जाणून घ्या
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली. असा दावा सध्या केला जात आहे. तेलंगणा वक्फ बोर्डाने हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल मॅरियटला आपली मालमत्ता असल्याचा दावा करीत याचिका दाखल केली होती. जो नुकताच तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
-

Fact Check: या व्हिडिओमध्ये अदानी बंदरात निर्यात करण्यासाठी आणलेल्या गायी आहेत का? हे आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य
एका बंदरावर गुरांनी भरलेले अनेक ट्रक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ज्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे त्यांचा दावा आहे की त्यात गौतम अदानी यांच्या समूहाच्या मालकीच्या अदानी बंदरातून निर्यात करण्यासाठी गायी आणल्या होत्या. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडीओ प्रत्यक्षात इराकमधील बंदराचा आहे.