Kushel HM
-

Fact Check: हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा करणारा व्हिडिओ एडिटेड
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी विमानतळावर विरोध करीत त्याच्यासमोर घोषणाबाजी केल्याचा दावा केला आहे. “लोक हार्दिक पांड्यासमोर ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’ असे ओरडत आहेत. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा अनेक प्लॅटफॉर्म्सवर अनेक भाषांमध्ये व्हायरल…
-

कोविड प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर XBB व्हेरिएंट बद्दलची जुनी अडव्हायजरी व्हॉट्सअपवर व्हायरल
अलीकडेच सिंगापूर, अमेरिका आणि चीनमध्ये पसरल्यानंतर देशात JN.1 या नवीन प्रकाराचा शोध लागल्याने भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोविड संदर्भात खबरदारीचे आवाहन केले आहे. JN.1 प्रकार चिंतेचे कारण आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी, भारतात एका आठवड्यात देशभरात सुमारे 252 नवीन संसर्गाची नोंद झाली आहे.संक्रमणाच्या वाढीदरम्यान, व्हॉट्सअपवर एक सल्ला देणारा मेसेज व्हायरल झाला…
-

शुभमन गिलचा सारा तेंडुलकरसोबतचा व्हायरल फोटो डॉक्टर्ड असल्याचे उघड
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचा सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबतचा फोटो, त्यांच्यामधील नात्याच्या अफवांना पुष्टी देत व्हायरल.
-

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी काँग्रेसला मतदान करावे यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.
-

2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी भाजपाला मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.
-

क्रिस्टियानो रोनाल्डोला इराणमध्ये व्यभिचारासाठी 99 फटके मिळणार? व्हायरल दावा खोटा आहे
अनेक सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की इराणने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला व्यभिचाराबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा दिली आहे. दाव्यांनुसार, फुटबॉलपटू त्याची चाहती, चित्रकार आणि दिव्यांग महिला फातिमा हमामी या महिलेसोबत हस्तांदोलन आणि आलिंगन देताना दिसल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
-

ICC 2023 विश्वचषकातील गैरव्यवस्थापनासाठी सुनील गावस्कर यांनी BCCI वर टीका केली? जाणून घ्या सत्य
सध्या सुरू असलेल्या ICC 2023 विश्वचषकाच्या “गैरव्यवस्थापन” बद्दल भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी BCCI वर टीका केली.
-

नवी दिल्लीत G20 शिखर परिषदेपूर्वी मुंबईतील जुना फोटो झालाय व्हायरल
नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी झोपडपट्ट्या शीट आणि बॅनरने झाकल्या जात असल्याचा दावा करत अनेक सोशल मीडिया युजर्स एक फोटो प्रसारित करत आहेत.
-

आशीर्वाद आट्यात प्लास्टिक आहे? नाही, FSSAI आणि तज्ञांचे स्पष्टीकरण
आशीर्वाद कंपनीच्या पॅक केलेल्या संपूर्ण गव्हाच्या पिठात प्लास्टिक असते, स्वयंपाकघरातील प्रयोगांनुसार दिसून येते की हे पीठ लवचिक आणि चिकट असण्याचे हेच कारण आहे.
-

बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाते गटारातील पाणी? खोट्या सांप्रदायिक दाव्यासह हरियाणातील भोजनालयाचा व्हिडिओ व्हायरल
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये पिंजोर, हरियाणातील एका बिर्याणीच्या दुकानात भांडण सुरु आहे, असा दावा केला आहे की बिर्याणी शिजवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी वापरणाऱ्या भोजनालयातील कामगारांना स्थानिकांनी पकडले.