Prasad Prabhu
-

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
हलाल प्रमाणपत्र घेतले हा संदर्भ घेऊन आता आईस्क्रीम उत्पादक कंपनी वाडीलाल ला टार्गेट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक दावे व्हायरल होत आहेत. “वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.” असे हा दावा सांगतो.
-

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोपसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये युजर्सनी दावा केला आहे की ते इटलीतील G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेली त्यांची अलीकडील बैठक दर्शविते. असा दावा केला जात आहे की, सर्व जागतिक नेत्यांपैकी केवळ भारतीय पंतप्रधानांना पोपने भेटीसाठी आमंत्रित केले होते.
-

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य
मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या एका बापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की ही घटना महाराष्ट्रातील असून याचा शोध घेण्यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा.
-

Fact Check: वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार आहे? नाही, जाणून घ्या सत्य
वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार आहे, असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.
-

TMC चे गुंड निष्पाप कुटुंबाचा छळ करत आहेत? नाही, बांगलादेशातील व्हिडिओ सांप्रदायिक अँगलने शेयर
पश्चिम बंगालमध्ये, टीएमसी समर्थक आणि इस्लामी जमावाने एका हिंदू कुटुंबाची गाडी अडवली, ज्यामुळे पती, पत्नी आणि मुलाचा छळ झाला. गोंधळलेल्या वातावरणात ही महिला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची याचना करताना दिसत आहे.
-

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या
केरळच्या चर्चमधून प्राप्तिकर विभागाने 7000 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर फोटोसह केला जात आहे.
-

Fact Check: ड्युअल-सिम युजर्सना दंड भरावा लागेल का? नवीन ‘TRAI नियमा’ वर आधारित व्हायरल दाव्यामागील सत्य हे आहे
तुमच्या मोबाईल फोनमध्ये दोन सिम वापरण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील का? सोशल मीडियावरील अनेक युजर्सच्या मते, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एका डिव्हाइसमध्ये दोन सिम असलेल्या मोबाइल फोन वापरकर्त्यांवर दंड आकारेल आणि ही फी एकरकमी किंवा वार्षिक आधारावर वसूल केली जाईल.
-

Weekly Wrap: मोदींचे फ्री रिचार्ज, महालक्ष्मी योजनेची रांक आणि लोकसभा निकालानंतर व्हायरल इतर दाव्यांचे फॅक्टचेक
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि असंख्य दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. भाजपचा विजय साजरा करण्यासाठी, नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ₹719 चे 84 दिवस मोफत रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. निवडणूक निकालानंतर पश्चिमी उत्तर प्रदेशातील मुस्लिम लोक राजपूतांच्या घरासमोर अश्लील हातवारे करत आहेत, असा दावा करण्यात आला. काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये…
-

Fact Check: बेटिंग ॲपचा प्रचार करताना मुकेश अंबानींचा हा व्हिडिओ बनावट आहे
मुकेश अंबानी बेटिंग ॲप एव्हिएटर प्लेची जाहिरात करत आहेत.
-

Fact Check: रांकेत थांबलेल्या महिलांचा चार वर्षे जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
महिला काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये मिळण्याची वाट पाहत असल्याचा दावा करत महिलांच्या लांबलचक रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.