Prasad Prabhu
-

Fact Check: गर्भवती महिलेने सापाला जन्म दिला का? येथे वाचा सत्य
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका महिलेने सापाला जन्म दिल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विवाहित महिलेच्या फोटोशिवाय ऑपरेशन थिएटरमधील दृश्येही दिसत आहेत.
-

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये इबोला विषाणू असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला आहे का?
हैदराबाद पोलिसांनी माहिती दिली आहे, कोणतेही थंड पेय पिऊ नका कारण कंपनीच्या एका कामगाराने त्यात इबोला नावाच्या धोकादायक विषाणूचे दूषित रक्त मिसळले आहे.
-

Fact Check: ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो? जाणून घ्या सत्य काय आहे
ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्या आहेत. त्याचे सेवन केल्यास लहान मुलांना अर्धांगवायू होतो.
-

कर्नाटकात जैन साधूचा खून: क्रूर हत्येला जातीय रंग आहे का?
कर्नाटकातील एका जैन साधूच्या निर्घृण हत्येने या दक्षिणेकडील राज्यावर प्रकाशझोत पडला आहे, या राज्याने अलीकडेच मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीनंतर सत्तांतर घडवून आणले होते.
-

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवड्यातही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फेक न्यूजची बरसात झाली. फ्रान्स येथे उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर अनेक असंबंध दावे करण्यात आले. सुपरस्टार जितेंद्रचे निधन झाले आहे, असा एक दावा करण्यात आला. भारतीय रेल्वेने आपल्या नियमात बदल केले असून ते 1 जुलै पासून लागू करण्यात आल्याचा दावा झाला. बकरी ईद ला कुरबानी दिल्यामुळे दिल्ली येथील रस्ते रक्ताने लाल…
-

फ्रान्समधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर, जुने आणि संबंध नसलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांद्वारे किशोरवयीन मुलाच्या हत्येवरून फ्रान्समध्ये व्यापक अशांतता पसरली असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स या देशात मोठ्या प्रमाणात दंगल दर्शविण्याचा दावा करणार्या व्हिज्युअलने व्यापलेले आहेत. न्यूजचेकरने अशा चार व्हिडिओंची तपासणी केली आणि ते खोट्या संदर्भाने शेअर केले गेले असल्याचे आढळले.
-

Fact Check: भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा ईदनिमित्त शुभेच्छा देतानाचा 4 वर्षे जुना व्हिडिओ, अलीकडच्या काळातला म्हणत व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी काजी यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे.
-

Fact Check: अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाची जुनी बातमी दिशाभूल करीत व्हायरल
बॉलीवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे निधन झाले, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.
-

Fact Check: बकरीदच्या निमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा नसून बांगलादेशचा आहे
दिल्लीशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सोसायटीचा आहे जिथे रस्त्यावर लाल रंगाचे पाणी तुंबले आहे. लोक या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “ईद का नज़ारा। आज तो दिल्ली के कुछ इलाक़ों में नल से भी क़ुर्बानी का ख़ून आ रहा है।कुछ फैशनेबल कपड़े भी रंगें जा सकते हैं।”. या…
-

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
भारतीय रेल्वेने आपल्या 10 नियमात नवे बदल केले आहेत. हे नियम 01 जुलैपासून लागू होणार आहेत. असा दावा सध्या एका भल्यामोठ्या टेक्स्ट च्या माध्यमातून व्हाट्सअपवर केला जात आहे. अनेकजण हा व्हाट्सअप फॉरवर्ड शेअर करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.