Prasad Prabhu
-

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे
गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून विविध ग्रुपवर आणि पर्सनल चॅटवर हा मेसेज जोरदार पसरत आहे. गुलाबी अर्थात Pink Whatsapp हे व्हाट्सअप चे नवे फिचर आले असून यासंदर्भात योग्य ते अपडेट मिळविण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा असे व्हायरल मेसेज सांगतो. अनेक युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात शेयर करीत…
-

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
विविध व्हायरल दाव्यान्नी मागील आठवड्यातही धुमाकूळ घातला. पुण्यात एका हिंदू तरुणीवर मुस्लिमाने जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचे मांस पकडण्यात आले आहे, असा एक दावा झाला. समान नागरी कायद्यासाठी समर्थन देण्यास एका क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या मोफत बससेवा योजनेचा लाभ घेताना एका महिलेला…
-

Fact Check: भाजपच्या राजवटीची 9 वर्षे चिन्हांकित करणारी मिस्ड कॉल मोहीम यूसीसी ड्राइव्ह समर्थनासाठी असल्याचा खोटा दावा
अनेक सोशल मीडिया युजर्स समान नागरी कायद्याच्या (UCC) समर्थनासाठी से सांगत हिंदूंना 9090902024 वर मिस कॉल देण्याचे आवाहन करत आहेत. “आधीच दोन दिवसांत 4 कोटी मुस्लिम आणि 2 कोटी ख्रिश्चनांनी UCC च्या विरोधात मतदान केले आहे. म्हणून 6 जुलै अंतिम मुदतीपूर्वी, देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे की त्यांनी UCC च्या बाजूने मतदान करावे. कृपया UCC…
-

Fact Check: पुण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ खोटा जातीयवादी दावा करून व्हायरल
पुण्यातील एका मुस्लीम व्यक्तीने एकतर्फी प्रेमात एका तरुणीवर हल्ला केला, पण तेथे उपस्थित लोकांनी तिला वाचवले. असा एक दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-

टायटन सबमर्सिबल डेब्रिजची बनावट प्रतिमा व्हायरल
टायटन सबमर्सिबलच्या ढिगाऱ्याची प्रतिमा, जीचा जून 2023 मध्ये टायटॅनिक जहाजाच्या भंगार साइटवर उतरताना स्फोट झाला.
-

कर्नाटकात मोफत बस प्रवास योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात महिलेने हात गमावला? नाही, व्हायरल दावा खोटा आहे
अनेक सोशल मीडिया युजर्सनी 30 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात दावा केला आहे की कर्नाटकातील हुल्लेनहळ्ळी येथे खिडकीतून बसमध्ये चढताना एका महिलेचा हात कापला गेला आहे. दावा शेयर करणाऱ्यांनी या घटनेला शक्ती योजनेशी जोडले – महिलांसाठी मोफत बस प्रवास – राज्यातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकार.
-

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखले होते का?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिल्लीतील जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
-

Fact Check: महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकावर कुत्र्याचे मांस सापडले का? जाणून घ्या सत्य काय आहे
महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले आहे. असा दावा सध्या व्हायरल होत आहे.
-

Weekly Wrap: शरद पवार यांची बैठक, मणिपूर हिंसाचार, दाऊद सोबत फोटोतील महिला तसेच स्टेशन मास्टर शरीफला अटक व इतर फॅक्टचेक
मागील आठवडासुद्धा सोशल मीडियावरील विविध व्हायरल दाव्यान्नी चर्चेत राहिला. नाशिक येथून गायब झालेली तरुणी अश्विनी सोनावणेबद्दलचे दावे मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा एक फोटो शेयर करून फोटोमध्ये दिसणारी महिला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून अनेक दावे करण्यात आला.…
-

Fact Check: पश्चिम बंगालच्या मदरशात लपलेल्या बालासोर रेल्वे अपघातातील कथित आरोपीला सीबीआय ने पकडले? व्हायरल दावा खोटा आहे
बालासोर रेल्वे अपघात झाल्यानंतर अनेक दावे व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या रेल्वे अपघाताचा प्रमुख जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु असल्याचा दावा केला जात आहे.