Prasad Prabhu
-

Fact Check: हा व्हिडिओ मणिपूर हिंसाचाराचा आहे का? आम्हाला हे सापडले
मणिपूर सध्या हिंसाचाराच्या (Manipur Violence) आगीत जळत आहे. हिंसाचार इतका वाढला आहे की, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक अंधारात गोळीबार करताना दिसत आहेत. हा मणिपूर हिंसाचाराचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून लोक केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील…
-

Fact Check: पाकिस्तानात ‘मृतदेहांवर बलात्कार’ होण्याबद्दलची वाढती भीती दर्शविण्यासाठी भारतातील कुलूपबंद कबरीचा फोटो व्हायरल
लोखंडी गेटने झाकलेल्या एका कुलूपबंद कबरीची प्रतिमा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. ही प्रतिमा शेअर करणाऱ्या युजर्सनी आरोप केला की त्यात पाकिस्तानची कबर दिसत आहे, तसेच मृत मुलीच्या पालकांनी मृतदेहावर बलात्कार होऊ नये म्हणून तिच्या कबरीला कुलूप लावले. WION, ABP, OpIndia हिंदी आणि ANI या वृत्तसंस्थेसह अनेक वृत्तवाहिनींनीही पाकिस्तानमधील नेक्रोफिलियाबद्दल चिंता व्यक्त करून हा…
-

Fact Check: चहा पिताना दिसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ कर्नाटकचा नाही, इथे वाचा सत्य
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदी चहाच्या स्टॉलवर चहा पीत आहेत. व्हिडिओ शेअर करून तो कर्नाटकचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
-

Weekly Wrap: व्हीआयपी बॅगवरचा आरोप, विंग कमांडर अभिनंदनचे कथित विधान आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
खोट्या माहितीचा पाऊस पाडण्यात मागील आठवडाही अपवाद राहिला नाही. अनेक चुकीच्या माहितीचे दावे धुमाकूळ घालून गेले. उष्माघाताने काहींचा मृत्यू झाल्याने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत देणार असे विधान पत्राद्वारे केल्याचा दावा झाला. विंग कमांडर अभिनंदन याने पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता असे म्हटल्याचा दावा झाला. शुभेच्छा संदेशातून फिशिंग कोड…
-

Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचे भाकीत करणारे बनावट ‘बीबीसी सर्वेक्षण’ व्हायरल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बीबीसीच्या नावे एक कथित मतदानपूर्व सर्वेक्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे. कथित सर्वेक्षणात कर्नाटकात भाजपच्या “प्रचंड बहुमताने” पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात भाजपला 140 हून अधिक जागा मिळतील, तर काँग्रेसला 58 ते 66 जागा आणि जेडीएसला 22 ते 29 जागा मिळतील असे म्हटले आहे.
-

Fact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे
व्हीआयपी बॅग कंपनीच्या जाहिरातीचा व्हिडीओ असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कंपनीने लव्ह जिहादशी संबंधित व्हिडीओ बनवून आपली जाहिरात केली आहे. या कंपनीवर कारवाई करावी असा दावा केला जात आहे.
-

Fact Check: शुभेच्छा संदेशांमधून हॅकर्स चोरतात खासगी बँकिंग तपशील?
उद्यापासून, कृपया नेटवर्क चित्रे पाठवू नका. असे सांगणारा एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या व्हाट्सअपवर फिरू लागला आहे. हॅकर्स फिशिंग कोड घालून शुभेच्छा संदेश बाहेर पाठवीत आहेत. हा मेसेज स्वीकारणाऱ्यास आणि पुढे पाठविल्यानंतर इतरांसाठी धोक्याचा ठरू शकतो. कारण या फिशिंग कोडमुळे प्रत्येकाची वैयक्तिक बँकिंग माहिती उघड होऊ शकते. असे हा मेसेज सांगतो. फेसबुकवरही अनेक युजर्स हा…
-

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल
सध्या व्हाट्सअप वर बिबट्याचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. काही युजर्स हा बिबट्या पुण्याजवळील भोसरी येथे दिसला असे सांगत हा व्हिडीओ शेयर करीत आहेत. तर काही युजर्स हा व्हिडीओ नागपूर जवळच्या कोरडी येथे सापडला आहे. असे सांगत आहेत.
-

Fact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव, खोटा संदेश होतोय व्हायरल
पुलवामा हल्ला ही भाजपची विचारपूर्वक केलेली कृती किंवा डाव होता असे विधान विंग कमांडर अभिनंदन ने केले आहे. असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून युजर्स एका पेपर कटिंग चा हवाला देत आहेत.
-

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा
महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. या कार्यक्रमात उष्माघाताने काहींचा मृत्यू झाला. यानंतर खुद्द आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी झालेल्या प्रकाराला कंटाळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सरकारला परत करणार असे म्हटले आहे. असा दावा या पत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.