Prasad Prabhu
-

Weekly Wrap: टाकी फुल केल्यास स्फोट, विवेकानंदांचा दुर्मिळ व्हिडीओ ते महिलांना मोफत शिलाई मशीन पर्यंत प्रमुख फॅक्ट चेक
मागील आठवडाही अनेक खोट्या दाव्यान्नी गाजला. स्वामी विवेकानंद यांचे दुर्मिळ व्हिडीओ फुटेज सापडले असा एक दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर पूर्णपणे पाणीविरहित झाल्याचा दावा करण्यात आला. सरकार देशातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. गाडीच्या टाकीत फुल्ल इंधन भरल्यास स्फोट होतो असे दावे करण्यात आले. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक…
-

Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा होतोय व्हायरल
उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे तसाच एक मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. इंडियन ऑइल या इंधन विक्रीक्षेत्रातील कंपनीचा हवाला देऊन हा दावा केला जात आहे.
-

Fact Check: देशभरातील गरीब महिलांना सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन? खोटा आहे हा दावा
देशभरातील गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने मोफत शिलाई मशीन देण्याची योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घ्या असा दावा सध्या केला जात आहे. नोकरी आणि व्यवसाय संदर्भातील माहिती देणाऱ्या काही वेबसाईट्स वर यासंदर्भातील बातम्या फिरू लागल्या आहेत.
-

स्वामी विवेकानंदांचा दुर्मिळ व्हिडिओ? नाही, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती परमहंस योगानंद
स्वामी विवेकानंदांचे दुर्मिळ फुटेज असे सांगून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि तिकीट वाटप सुरू असतानाच भाजप नेत्यांची पक्षांतराला सुरुवात केली. अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने बंडखोरीचा उद्रेक झाला. त्यामुळे नेत्यांनी एक एक करून भाजपला राजीनामे दिले आहेत.
-

Fact Check: केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे? जाणून घ्या सत्य काय आहे
अखेर नियतीने आपला फास आवळला आहे. दक्षिण आफ्रिका या देशातील प्रमुख शहर केप टाऊन हे शहर जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे. यामुळेच आता पाणी जपून वापरा. असा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाळ्याच्या झाला बसत असताना पाणी बचतीचा संदेश देताना पाठविला जाणारा हा संदेश अनेकजण पुढे पाठवीत आहेत.
-

Weekly Wrap: आरएसएस चा मुस्लिम तरुणींबद्दलचा फतवा पासून मोदी म्हणाले गरिबांना स्वप्ने दाखवा आणि अंबानींनी वाटले पैसे पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
हा आठवडाही सोशल मीडियावरील बनावट पोस्टमुळे गाजला. आरएसएस ने मुस्लिम तरुणींना फशी पाडण्याचे आवाहन केले असे सांगणारा एक दावा करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी गरिबांना फक्त स्वप्ने दाखवून राज्य करा असे म्हटल्याचे सांगत एक पोस्ट व्हायरल झाली. अंबानींनी एका कार्यक्रमात टिश्यू पेपर ऐवजी पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्याचा दावा करण्यात आला. काही मोबाईल क्रमांकांवर फोन केल्यास गरीब…
-

Fact Check: पंतप्रधान मोदींचा अर्धा व्हिडीओ दिशाभूल करीत व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणत आहेत, “गरिबांना फक्त स्वप्ने दाखवा, खोटे बोला. आपापसात लढवा आणि राज्य करा.” हे शेअर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच काम असल्याचे सांगितले जात आहे.
-

Fact Check: मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा असे आवाहन आरएसएस ने केलेय? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य
आरएसएस ने हिंदू तरुणांना उद्देशून लिहिलेले पत्र म्हणून एक दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हिंदू तरुणांनो मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा, त्यांच्याशी शारिरिक संबंध बनवा आणि त्यांच्याशी विवाह करा. याकामासाठी संघटनेकडून आपल्याला ५ लाख रुपये दिले जातील असे आवाहन आरएसएस ने या पत्राद्वारे जाहीररीत्या केले असल्याचा आरोप या दाव्याद्वारे होऊ लागला आहे.…
-

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य
शाळांच्या परीक्षा संपल्या, निकाल लागताहेत आणि सुट्ट्या पडत असतानाच नव्या शिक्षणाचे वेध विद्यार्थी आणि पालकांना लागत आहेत. याचवेळी एक संदेश मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल होणार दावा गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळण्याची आशा निर्माण करीत आहे. याचबरोबरीने लग्नसराईच्या निमित्ताने गोर गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत मिळण्याची स्वप्ने दाखवीत आहे. या…