Prasad Prabhu
-

Fact Check: सावरकरांच्या नातवाच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी सावरकरांबद्दलचे ट्विट हटवले?
राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या सर्व ट्विटर पोस्ट डिलीट केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरत आहे. दावा केला जात आहे की, सावरकरांच्या नातवाने इशारा देताच राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दलच्या सर्व पोस्ट हटविल्या.
-

Fact Check: 2013 मध्ये राहुल गांधींनी खासदार, आमदार अपात्रता विरोधी विधेयक फाडले होते का? जाणून घ्या सत्य काय आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षीय शिक्षा आणि खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक दावा व्हायरल झाला आहे. दोन वर्षांपर्यंत शिक्षा झालेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरविले जाऊ नये असे विधेयक 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे मांडणार होते. मात्र राहुल गांधींनी हे विधेयक फाडून टाकले. आता त्याची फळे त्यांनाच भोगावी…
-

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती
गोवा राज्यात कृत्रिम पद्धतीने बनावट काजू बनविले जात असल्याचे सांगणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की तुम्हाला सर्व काजू एकाच आकाराचे मिळाल्यास ते नकली किंवा बनावट आहेत.
-

Weekly Wrap: मोदी नोबेल चे प्रमुख दावेदार, जुनी पेन्शन योजना सुरु होणार, पॅन आधार लिंक न केल्यास १० हजारांचा दंड तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक
गेल्या आठवड्यातही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्काराचे प्रमुख दावेदार ठरले आहेत असा दावा नोबेल निवड समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी केल्याची पोस्ट व्हायरल झाली. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला कारण सरकारने जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे असा दावा करण्यात आला. ३१ मार्च पर्यंत पॅन…
-

आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत वाढवली नाही, व्हायरल नोटिफिकेशन आधार-मतदार आयडी लिंकिंगशी संबंधित आहे
आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत ३१/३/२०२४ पर्यंत वाढवली असा दावा व्हायरल होत असून तो चुकीचा आहे.
-

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घेण्यास विलंब झाल्यानंतर नियम बदलाची घोषणा झाली. याच पार्श्वभूमीवर सध्या एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड भरावा लागेल असे हा दावा सांगतो.
-

Fact Check: बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत का? संपूर्ण सत्य जाणून घ्या
सोशल मीडियावर एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, बिअर पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, हाडे मजबूत राहतात, चेहऱ्यावर चमक येते आणि किडनी स्टोन होत नाही.
-

Fact Check: महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय? जाणून घ्या सत्य काय आहे
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी मिटविण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. असा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या पाहायला मिळाल्या आहेत.
-

Fact Check: पीएम मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे ‘प्रबळ दावेदार’? अस्ले तोजेला केंद्रीभूत व्हायरल दाव्याचे सत्य हे आहे
नोबेल समितीचे उपनेते Asle Toje यांनी पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्काराचे “प्रबळ दावेदार” म्हणून घोषित केल्याच्या “बातमीने” बुधवारी उशिरापासून भारतातील मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये एक तुफान आले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स, CNBC-TV18, OpIndia आणि लोकमत यासह प्रमुख वृत्तपत्रांनी भारतीय पंतप्रधानांवरील तोजे यांच्या कथित विधानाची बातमी प्रसिद्ध केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी पंतप्रधान…
-

Fact Check: चीनमध्ये पडला ‘अळ्यांचा पाऊस’? व्हायरल व्हिडिओमागील सत्य येथे जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. पार्क केलेल्या गाड्यांचे रूफ आणि बोनेट्सवर अळ्यासदृश्य दिसणाऱ्या गोष्टी त्यात आढळतात. काहींनी हा प्रकार चीनच्या बीजिंग मध्ये घडल्याचा दावा करीत आहेत. काहींनी लायनिंग प्रांतात ‘अळ्यांचा पाऊस’ पडल्याचा दावा केला आहे. अनेक युजर्सनी या घटनेला आश्चर्यकारक म्हटले असून चिनी अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आश्रय देण्याची शिफारस केली आहे.