Prasad Prabhu
-

संपूर्ण महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका? दिशाभूल करणारा आहे हा मेसेज
उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. असे सांगणारा एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात…
-

कांद्याची चटणी जुनाट खोकल्यावर उपचार ठरू शकते का? येथे वाचा सत्य
“कांद्याने खोकला बरा करण्याचा दावा करता येणार नाही. खोकला एकदा तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचे कारण कळू शकेल आणि त्यानुसार औषध दिले जाईल. जर एखाद्याला मौसमी खोकला असेल तर त्यात आले, लवंग आणि तुळस खाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो, परंतु कांद्याने जुनाट खोकला बरा करण्याचा दावा चुकीचा आहे.
-

७२ तासांच्या संपादरम्यान महाराष्ट्रात होणार विजेचा तुटवडा? नाही, महावितरण देणार अखंडित वीज
महावितरण या महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी तसेच वीजउत्पादन आणि पुरवठ्याशी संबंधित इतर कंपन्यांचे कर्मचारी मंगळवार दि. ३ जानेवारी रात्री बारा ते शुक्रवार दि. ६ रोजी रात्री १२ पर्यंत सलग ७२ तास संपावर जात आहेत. या काळात वीजपुरवठा खंडित राहू शकतो त्यामुळे आपण आपले मोबाईल रिचार्ज करून ठेवा. घरात लागणारे पीठ दळून ठेवा अशा…
-

आईच्या निधनानंतर मुंडन केल्याचे सांगत व्हायरल झालेला पीएम मोदींचा फोटो बनावट आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान केस, दाढी आणि मिशाशिवाय दिसत आहेत. या चित्रासोबत असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू विधींचे पालन करून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर मुंडन करून घेतले.
-

पीएम मोदींच्या आई हिराबेन यांच्या नावे व्हायरल व्हिडिओचे सत्य वेगळेच आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे शुक्रवारी निधन झाले. यादरम्यान मोदी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक छायाचित्रे आहेत. हे फोटो पीएम मोदींच्या आईचे म्हणून शेअर केले जात आहेत.
-

Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम लूट रोखायची तर उलटा पिन मारा तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे…
-

उलट क्रमाने एटीएम पिन टाकल्याने पोलिसांना सूचित केले जात नाही
एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे
-

कोविड-१९ हा आजार नाही का? येथे वाचा, व्हायरल दाव्याचे सत्य
कोविड-19 हा आजार नाही हे जगभरातील डॉक्टरांनी मान्य केले आहे, असा दावा करत एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
-

हा फोटो अटलबिहारी वाजपेयींच्या बालपणीचा नाही, खोटा दावा पुन्हा व्हायरल
25 डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 98 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये एक महिला एका मुलासोबत दिसत आहे. हा अटलबिहारी वाजपेयी यांचा बालपणीचा फोटो असून ती महिला त्यांची आई असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यासह हजारो लोकांनी फोटो…
-

व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये कोविड-संबंधित कोणतीही माहिती शेयर करणे दंडनीय आहे? व्हायरल मेसेजमागील सत्य हे आहे
हिंदीतील एक व्हायरल संदेश, गृह मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनी पाठविला आहे असे सांगून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. सोशल मीडिया/व्हॉट्सअप ग्रुप्सवर कोरोनाव्हायरसशी संबंधित कोणतीही माहिती शेयर करण्यासंदर्भात चेतावणी देणारा हा संदेश आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, भारतात चिंता वाढत आहे, अशावेळी हा संदेश केवळ सरकारी एजन्सी कोरोनाव्हायरसबद्दल पोस्ट…