Prasad Prabhu
-

टाटा कंपनी देशवासियांना 2,999 रुपये मोफत देत आहे का? येथे सत्य जाणून घ्या
टाटा कंपनी देशवासियांना 2999 रुपये मोफत देत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
-

Weekly Wrap: नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक
२०२३ हे नवीन वर्ष अनेक चमत्कारिक वैशिष्ठये घेऊन आले आहे. हा दावा या आठवड्यात गाजला. चीन पाठोपाठ भारतातही कोरोनाचा नवा व्हेरियंट कहर करणार असा दावा करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भारत सरकार २००० च्या नोटा बंद करणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान मोदींनी १० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे…
-

भाजप नेते आशिष शेलार यांना खजूर भरविणारा याकूब मेमन चा भाऊ नाही
भाजप नेते आणि मुंबई भाजप चे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या बद्दल मागील तीन महिन्यांपासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका फोटोत आशिष शेलार बसलेले असून त्यांना एक व्यक्ती खजूर भरवीत आहे. या फोटोवर “आशिष शेलार यांना हिंदुत्वाचा घास भरविताना याकूब मेमन चा भाऊ” अशी कॅप्शन घालण्यात आली आहे. व्हाट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमातून ही पोस्ट…
-

XBB व्हेरिएंटवर व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्डला काही आधार नाही
व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की “कोविड- ओमिक्रॉन एक्सबीबी हा नवीन व्हायरस डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त विषाणूजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे”. पुढे मेसेज सांगतो की, “नवीन XBB प्रकाराच्या लक्षणांमध्ये खोकला किंवा ताप यांचा समावेश नाही परंतु मर्यादित संख्येत सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मानदुखी आणि न्यूमोनिया ही त्याची लक्षणे असतील.”
-

२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार
-

रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या टीसीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला का? येथे वाचा व्हायरल दाव्याचे सत्य
सोशल मीडियावर एका रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक उभे राहून एकमेकांशी बोलत आहेत, तेव्हा अचानक वरून काहीतरी पडताना दिसते आणि एका व्यक्तीच्या शरीरातून ठिणग्या बाहेर पडू लागतात. हा व्हिडिओ खरगपूर रेल्वे स्टेशन म्हणून शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की त्यात दिसत असलेल्या टीसीचा विजेची तार पडल्याने…
-

१ जानेवारीपासून आरबीआय २००० च्या नोटा बंद करणार? खोटा आहे हा मेसेज
रिझर्व्ह बँक १ जानेवारीला २००० रुपयांच्या नोटा बंद करेल आणि त्याच दिवशी १००० रुपयांच्या नोटा जारी करेल, असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत आहे.
-

अभिनेता शाहरुखच्या पाक क्रिकेट संघावरील वक्तव्याची जुनी व्हिडिओ क्लिप दिशाभूल करीत झाली व्हायरल
चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याआधी, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुखचे पाकिस्तान प्रेमी म्हणून वर्णन केले जात आहे आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणतोय, ‘मी सुद्धा पठाण आहे आणि जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला वाटते की माझे वडील जिंकले…
-

पंतप्रधान मोदींनी प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली नाही, दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल
पंतप्रधान मोदींचा एक फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते संसदेत भाषण करताना दिसत आहेत. पीएम मोदींनी प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचा धक्कादायक दावा व्हिडिओद्वारे केला जात आहे.
-

Weekly Wrap: नोटेवर शिवरायांचा फोटो, फ्रीजमधील वस्तूंनी कँसर आणि मोदींनी शिंदेंना ढकलले तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक
भारत सरकारने छत्रपती शिवरायांचा फोटो २०० रुपयांच्या नोटेवर छापण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा या आठवड्यात करण्यात आला. फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या वस्तू खाल्ल्याने महिलांना कँसर होत असल्याचा दावा व्हायरल करण्यात आला. नागपूर येथे एका कार्यक्रमात फोटोच्या आडवे आले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढकलले असा दावा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल करण्यात…