Prasad Prabhu
-

पीएम मोदींचा आई आणि जशोदाबेनसोबतचा हा फोटो खोटा आहे
गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी 4 डिसेंबर 2022 रोजी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईला भेटायला गेले होते. पीएम मोदींच्या त्यांच्या आईसोबतच्या या भेटीचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एक फोटो देखील शेअर केला जात आहे ज्यामध्ये पीएम मोदी त्यांची आई आणि जशोदाबेनसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहेत.
-

नटराज पेन्सिल पॅकिंगच्या नोकऱ्या देणार्या पोस्ट हे स्कॅम आहेत, जाणून घ्या सत्य काय आहे
“नटराज पेन्सिल पॅकिंग जॉब, घरून काम. अर्धवेळ नोकरी. दरमहा 30000 पगार. कामासाठी स्त्री-पुरुषांची तातडीची गरज. माझा संपर्क क्रमांक आणि व्हॉट्सअप नंबर.” असे या पोस्ट मध्ये सांगितले जात आहे. अनेक पोस्टमध्ये संपर्क क्रमांक म्हणून वेगवेगळे क्रमांक दिलेले आहेत.
-

हिमालयात आढळणाऱ्या जडी बुटीचा व्हिडीओ पाहिलात का? जाणून घ्या सत्य काय आहे
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफानी व्हायरल होत आहे. हिमालयात आढळणारी एक जडी बुटी आहे आणि ती पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात तरंगते असे सांगून एक पोस्ट व्हायरल केली जात आहेत. ही वनस्पती एक जडी बुटी असून ती अद्भुत आहे असा दावा करण्यात येत आहे.
-

गृहमंत्रालय अधिकारी भासवत लुटारू येताहेत असा संदेश तुम्हाला आलाय का? तो फेक आहे काळजी करू नका
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या वेशात लुटारू येत आहेत. त्यांच्याकडे लेटरहेड, शिक्के आणि इतर साहित्य असते. त्यांना घरी घेऊ नका. कारण घर लुटण्याचा आधुनिक मार्ग लुटारूंनी शोधून काढला आहे. असे सांगणारे आणि सावध करणारे संदेश सध्या जोरदार फिरू लागले आहेत. जनगणना आणि आयुष्यमान योजनेच्या नावाखाली हे लुटारू येत असून सावधान असा दावा केला जात आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून…
-

महाराष्ट्रात मशिदींपेक्षा मंदिरांना जास्त वीज बिल आकारत नाहीत, व्हायरल दावा खोटा
आपल्या भारत देशात किंवा महाराष्ट्रात मशिदींपेक्षा जास्त दराने मंदिरांसाठी वीजबिल आकारले जाते. असा दावा सध्या केला जात आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील असा दावा करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. आपला देश एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचा आणि दुसरीकडे मंदिर आणि मशिदीच्या बाबतीत असा दुजाभाव करायचा असे सुरु असल्याचे व्हायरल मेसेज सांगतो.
-

Weekly Wrap: वीजबिलाचे स्कॅम, फिफा मधील धर्मांतरण आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक
या आठवड्यात प्रामुख्याने गाजला तो ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या न झालेल्या निधनाचा दावा. अद्याप उपचार सुरु असताना या सिलिब्रिटीला डेथ हुवॉक्स ला सामोरे जावे लागले. हार्दिक पटेल ने तिकीट मिळताच भाजपवर तोंडसुख घेतले असो वा वादग्रस्थ फरार मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक ने फिफा वर्ल्ड कप मध्ये धर्मांतरण करविल्याचा दावा असो हे मुद्दे सोशल मीडियावर…
-

2018 चा व्हिडिओ कतार FIFA विश्वचषकात सामूहिक धर्मांतरण सोहळा म्हणून होतोय व्हायरल
2022 FIFA विश्वचषक गेल्या रविवारी कतारमध्ये सुरू झाला, वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू आणि भारतातून फरार झाकीर नाईक यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याचा आरोप करणाऱ्या दाव्यांच्या भाऊगर्दीत सुरुवात झाली. आता, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, “कतारमधील गैर-मुस्लिमांनी इस्लाम स्वीकारला आहे” असा दावा करून हा व्हिडीओ पसरत असून हे सामूहिक धर्मांतरण एका धर्मोपदेशकाने केल्याचा…
-

विक्रम गोखले निधनाची अफवा मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची अफवा बुधवारी रात्री पासून जोरदार पसरली आहे. दीनानाथ मंगेशकर इस्पितळात गोखले यांचा मृत्यू झाल्याचे सांगून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून हजारो पोस्ट व्हायरल झाल्या.
-

हलाल वरून पुन्हा एकदा हिमालया टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
औषधे, कॉस्मेटिकस आणि काही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी ‘हिमालया’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर टार्गेट वर आली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेली एक माहिती शेयर करीत या कंपनीने आपण हलाल प्रमाणित उत्पादने विकत असल्याचे स्वतःच कबूल केल्याचे सांगितले जात आहे. अशा कंपनीची उत्पादने हिंदूंनी कशी खरेदी करायची? असा प्रश्न उपस्थित करून काही युजर्सनी हिंदू धर्म भ्रष्ट होईल असा…
-

गुजरात विधानसभा निवडणूक 2022: राहुल गांधींचे भाषण समजले नाही म्हणून अनुवादक निघून गेला? जाणून घ्या सत्य काय आहे
राहुल गांधींच्या जाहीर भाषणादरम्यान एक गुजराती अनुवादक स्टेजवरून मध्यभागी निघून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. ज्यांनी 24 सेकंदांचे फुटेज शेअर केले त्यांनी असा आरोप केला की भाषांतरकाराने स्टेज सोडला कारण त्याला राहुल गांधी यांना काय सांगायचे होते ते “समजून घेण्यास आणि भाषांतरित करण्यात अवघड जात” होते.