Prasad Prabhu
-

वीजबिल न भरल्यास तुमचा वीजपुरवठा खंडित होईल असा मेसेज आला आहे? व्हायरल मेसेज एक स्कॅम आहे
मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’. असे मेसेज पाठवून महावितरण च्या वीज ग्राहकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. अनेक ग्राहकांना संदेश पाठवून असे आवाहन केले जात आहे की, आपण संबंधित क्रमांकांवर तातडीने संपर्क न…
-

झाकीर नाईकचा ६ वर्ष जुना व्हिडिओ फिफा वर्ल्ड कप २०२२ ला जोडून होतोय शेअर
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ दरम्यान झाकीर नाईकने चार जणांना इस्लाम मध्ये धर्मांतरित केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.
-

गुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
गुजरात विधानसभा निवडणुकीचा उत्साह वाढत असताना भाजप नेते हार्दिक पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तिकीट मिळाल्यानंतरच हार्दिक पटेलने रंग बदलला आणि आता भाजपवर टीका करत असल्याचा दावा केला जात आहे.
-

Weekly Wrap: शाहरुख खानचा जुना व्हिडिओ, गुगल पे बद्दल व्हायरल दावा आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक
आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी रोखल्याचा दावा व्हायरल झाला. तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्यात येत असल्याच्या संदेशांनी संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. या जगात गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो श्वसन करताना आतमध्ये ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडतो असा दावा करण्यात आला, तर अफजल खानाची कबर पाडली…
-

कायरन पोलार्ड च्या नावे मुंबईत रस्ता? व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे वाचा
चाहत्यांमध्ये ‘पॉली’ म्हणून ओळखला जाणारा आणि २०१० पासून मुंबई इंडियन्स च्या माध्यमातून आयपीएल गाजविणारा क्रिकेटर कायरन पोलार्ड याने आपली निवृत्ती जाहीर केली. या पोलार्ड चे नाव आता मुंबई येथील रस्त्याला देण्यात आले आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईसाठी खेळलेला क्रिकेटर म्हणून त्याला मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने ट्रिब्यूट दिला आहे. असाच या दाव्याचा…
-

राहुल गांधी यांच्या हाती फोटो गोपीनाथ मुंडेंचा? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे
देशभरात सध्या गाजत असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आणि सोशल मीडियावर विविध पोस्ट चा पाऊस पडू लागला. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालल्याची पोस्टही अशीच व्हायरल झाली. गोपीनाथ मुंडे हे एक ज्येष्ठ नेते होते त्यामुळे भाजप चे असले तरी राहुल गांधी यांनी त्यांची…
-

कबर पाडली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आत्ताचा म्हणून व्हायरल
राष्ठ्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाढ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. हर हर महादेव चित्रपट प्रकरण असो किंवा त्यांच्यावर झालेली विनयभंगाची केस असो ते चांगलेच गाजत आहेत. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. “जितू मिया यांना अफजलखान याची कबर तोडल्यावर झालेलं दुःख” या कॅप्शन खाली त्यांचा एक रडतानाचा व्हिडीओ…
-

काय गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच सोडतो? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे
गाय ही हिंदू धर्मात माता म्हणून पुजली जाते. गाय आणि तिचे विविध गुणधर्म वारंवार पूजिले जातात. कामधेनू म्हणून ओळखली जाणारी गाय हा असा एकमेव प्राणी आहे की जी श्वसन करताना ऑक्सिजन आतमध्ये घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडते असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील अनेक पोस्ट आपण फेसबुक आणि ट्विटर वर पाहू शकता.
-

गुगल पे स्कॅम चे मेसेज व्हायरल होत आहेत, काय आहे यावर तज्ञांचे मत
तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्याचा नवा फ्रॉड सुरु आहे. सावधगिरी बाळगा नाहीतर हातचे पैसे घालवाल असे सांगणारे संदेश सध्या व्हायरल होत आहेत.आपल्याही वाचनात असे अनेक मेसेज आले असतील ज्यामध्ये असा मजकूर पाहायला मिळेल की सावधान आपण फसू शकता आणि फसवणारे जोरदार कामाला लागले आहेत.असे मेसेज आणि गुगल पे स्कॅम चे नेमके काय…
-

शाहरुख खानचा हा फोटो तीन वर्षे जुना, मुंबई विमानतळावरील कस्टम ड्युटी प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही
शनिवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि दंड ठोठावला अशी बातमी आली.शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हात पसरून उभा असून सुरक्षा कर्मचारी त्याची तपासणी करताना दिसत आहेत.शाहरुखला सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर थांबवले तेव्हाचा अर्थात शनिवारचा हा फोटो आहे,अशा पद्धतीने हे चित्र…