Prasad Prabhu
-

भारत विरुद्ध वक्तव्य करणं ब्रिटिश गृहमंत्र्यांना पडलं भारी, व्हायरल दावा खोटा
ब्रिटनमधील राजकीय आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिलाय.सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितलं जात आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातून आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे.दरम्यान त्यांच्या राजीनाम्याचा संदर्भ घेऊन अनेक दावे भारतात विशेषतः महाराष्ट्रात होत आहेत.सुएला ब्रेव्हरमन यांना भारता विरोधातील वक्तव्य भारी पडलं आणि त्यामुळेच त्यांना राजीनामा…
-

विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्या भेटीमागील सत्य काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,ज्यामध्ये ते ‘मेक इन इंडिया’वर आपले मत मांडताना दिसत आहेत.व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्यात भारतात उद्योग उभारण्याबाबत झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत आहेत.
-

ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये परतले का?
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार,ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2018 मध्ये पक्षाने आयोजित केलेल्या 84 व्या अधिवेशनात हे विधान केले होते.विधान देताना,सिंधिया मोदी सरकारवर शेतकऱ्यांची दुर्दशा करत आहेत आणि उद्योगपतींना फायदा देत असल्याचा आरोप करताना पाहता येऊ शकतात.
-

मोदींनी काँग्रेसची स्तुती केली नाही,खोटा दावा करून व्हिडिओ होतोय व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये मोदी म्हणत आहेत की, ‘तोडा आणि राज्य करा, ही आमची परंपरा आहे, जोडा आणि विकास करा, ही काँग्रेसची परंपरा आहे.हा व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरे बोलले असल्याचा दावा केला जात आहे.व्हिडीओ शेअर करत ट्विटरवर अनेक यूजर्सनी दावा केला की,पंतप्रधान…
-

व्हायरल झालेला हा फोटो काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा नाही
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी,आम्ही व्हायरल प्रतिमेचा Google रिव्हर्स शोध केला.आम्हाला एप्रिल २०१६ मध्ये ग्रीनबारेज रिपोर्टर नावाच्या वेबसाइटने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला,ज्यामध्ये व्हायरल प्रतिमा उपस्थित आहे.या छायाचित्राचा स्रोत देण्यात आलेला नसला तरी,सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले हे चित्र काही वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.