Runjay Kumar
-

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
अलीकडेच, अनेक प्रमुख प्रसारमाध्यमांनी शेजारील देश पाकिस्तानची एक बातमी प्रकाशित केली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की पाकिस्तान सरकारने युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केलेले सिंध प्रांतातील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडले आहे. केंद्र सरकारचे मंत्री गिरिराज सिंह यांनीही हा दावा केला आहे.
-

Fact Check: राहुल गांधी यांनी भारत मातेचा अपमान केल्याचा दावा करणारा क्लिप्ड व्हिडिओ व्हायरल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका सभेत लोकांना भारत मातेचा अर्थ विचारताना दिसत आहेत. “राहुल गांधींना भारत मातेचा अर्थ माहित नाही आणि ते भारत मातेचा अपमान करत आहेत” असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
-

Fact Check: इराकच्या अरबाईन मार्चचा व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष म्हणून होतोय व्हायरल
बुरखा परिधान केलेल्या महिलांचा एक समूह तिरंगा घेऊन येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान पॅलेस्टिनींना बाहेर पडण्यासाठी तिरंग्याच्या मदतीने चालावे लागत आहे, कारण तिरंगा पाहून इस्रायल हल्ला करत नाही, असा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
-

Fact Check: अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला रतन टाटा 10 कोटी देणार का? व्हायरल दावा खोटा आहे
अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानबद्दलचा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय झेंडा घेऊन फिरल्याबद्दल आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे या व्हायरल दाव्यात म्हटले जात आहे. यानंतर उद्योगपती रतन टाटा यांनी राशिद खानचा दंड स्वतः भरणार असल्याचे जाहीर केले आणि १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले.
-

Fact Check: पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित नाही
पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की “हे दृश्य इस्रायलचे आहे, जिथे हमासचे सैनिक मोटर फिट केलेल्या ग्लायडरमधून उतरले आणि उद्यानांमध्ये उत्सव साजरा करत असलेल्या इस्रायली नागरिकांवर गोळीबार सुरू केला”.
-

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट
लहान मुलांना पिंजऱ्यात ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्याचा संबंध अलीकडच्या इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी जोडला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स दावा करत आहेत की हमासच्या सैनिकांनी इस्रायली मुलांना पकडले आहे, तर काही यूजर्स दावा करत आहेत की ही पॅलेस्टिनी मुले आहेत, ज्यांना इस्रायलने पकडले आहे.
-

Fact Check: पाक क्रिकेट संघासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या? नाही, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे
पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावरून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.
-

Fact Check: राजस्थान सरकारने कन्हैयालालच्या कुटुंबीयांना 5 लाखांची भरपाई दिली? येथे सत्य वाचा
सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे की “राजस्थानच्या गेहलोत सरकारने इक्बालच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, परंतु गेल्या वर्षी उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडात त्याच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये दिले होते”.