Vasudha Beri
-

Fact Check: ‘जुमला’ विरोधात आमिर खानचा इशारा? नाही, अभिनेत्याचा डीपफेक लोकसभा निवडणुकीपूर्वी होतोय व्हायरल
काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत असल्याचे दाखवले आहे.
-

वायनाडची स्थिती? राहुल गांधींच्या मतदारसंघातील असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य हे आहे
हिरवे झेंडे फडकावत लोकांचा मोठा जमाव आणि घोषणाबाजी करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला आहे. फुटेज शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की ते राहुल गांधींच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाडची स्थिती दर्शवते.
-

Fact Check: आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’? हे आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य
आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’. हे कोण स्वयंघोषित शेतकरी आहेत जे पोलिसांवर ट्रॅक्टर चढवत आहेत. हा कसला अन्नदाता….
-

चांद्रयान 3 चे प्रक्षेपण दर्शविण्यासाठी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओंमागील सत्य हे आहे
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम, चांद्रयान 3 चे 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या प्रक्षेपणानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी चांद्रयान 3 च्या उड्डाणाची झलक दाखवण्याचा दावा करणारे एका व्यक्तीने विमानातून घेतलेले व्हिडिओ असे सांगत शेअर केले. न्यूजचेकरने अशा दोन व्हिडिओंची तपासणी केली आणि ते व्हिडीओ…
-

फ्रान्समधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर, जुने आणि संबंध नसलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांद्वारे किशोरवयीन मुलाच्या हत्येवरून फ्रान्समध्ये व्यापक अशांतता पसरली असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स या देशात मोठ्या प्रमाणात दंगल दर्शविण्याचा दावा करणार्या व्हिज्युअलने व्यापलेले आहेत. न्यूजचेकरने अशा चार व्हिडिओंची तपासणी केली आणि ते खोट्या संदर्भाने शेअर केले गेले असल्याचे आढळले.
-

झाड भयंकरपणे डोलत असल्याचा जुना व्हिडिओ बिपरजॉय चक्रीवादळाशी जोडून व्हायरल
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावाखाली प्रचंड डोलणारे झाड.
-

ओडिशा ट्रेन अपघातानंतर स्टेशन मास्तर ‘शरीफ’ फरार? नाही, दुःखद अपघातानंतर खोटा दावा व्हायरल
गेल्या आठवड्यात ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ एका एकाहून अधिक-ट्रेनच्या धडकेत किमान २७८ लोकांचा मृत्यू झाला आणि १००० हून अधिक जखमी झाले. सीबीआयने तपास हाती घेतला असताना, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की “कोरामंडल एक्स्प्रेसची टक्कर झाली त्या ठिकाणी नेमले गेलेले आणि तेथील जबाबदारी असणारे स्टेशन मास्टर शरीफ बेपत्ता आहेत.
-

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या झेंड्यावर गाईची कत्तल? नाही, खोट्या दाव्यांसह जुना व्हिडीओ होतोय शेयर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर काहींनी भाजपच्या झेंड्यावर एका गायीची क्रूरपणे कत्तल केली.
-

Fact Check: तामिळनाडूमध्ये ISIS टी-शर्टमधील पुरुषांचा जुना फोटो केरळचा म्हणून होतोय व्हायरल
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाभोवती सोशल मीडियाच्या वाढत्या गदारोळात, एकसारखे काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेल्या तरुणांचा एक गट दर्शविणारा फोटो, ज्यामध्ये “ISIS” असे शब्द आणि दहशतवादी संघटनेचा लोगो आहे, हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करणार्या युजर्सनी आरोप केला आहे की तो केरळचा आहे आणि या राज्यात व्यापक कट्टरतावाद आणि आयएसआयएसला पाठिंबा मिळत असल्याच्या…
-

Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचे भाकीत करणारे बनावट ‘बीबीसी सर्वेक्षण’ व्हायरल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बीबीसीच्या नावे एक कथित मतदानपूर्व सर्वेक्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे. कथित सर्वेक्षणात कर्नाटकात भाजपच्या “प्रचंड बहुमताने” पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात भाजपला 140 हून अधिक जागा मिळतील, तर काँग्रेसला 58 ते 66 जागा आणि जेडीएसला 22 ते 29 जागा मिळतील असे म्हटले आहे.