Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
खासदार संजय राऊत यांनी विधान केलेल्या लोकसत्ताचा फोटो व्हायरल झाला. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. तसेच मुंबई विमानतळ अहमदाबादला हलवले, असा दावा केला जात होता. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.

सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच न्यायाधीशांसंबंधी विधान केल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

खासदार संजय राऊत यांनी धनुष्यबाण निशाणीसंदर्भात विधान केल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवले, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यायचा, हे विधान केल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केलाय की, पश्चिम बंगालचे पोलीस कंवरियांना मारहाण करत आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
binu mobiux
June 4, 2025
Prasad Prabhu
July 2, 2024
Prasad Prabhu
June 29, 2024