Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टिळक लावून आशिर्वाद दिला, असा दावा केला जात होता. औदुंबराचे दुर्मिळ फूल ५० वर्षात एकदाच उमलल्याचा दावा केला जात होता. हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंना टिळक लावून आशिर्वाद देत असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

हॉकी खेळाडू बलबीर सिंह यांचे नुकतेच निधन झाल्याचा दावा केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नुकताच बदलल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

अर्णब गोस्वामी याच्या नाचण्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंबंधित असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

औदुंबराचे दुर्मिळ फूल पन्नास वर्षात एकदाच उमलते, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
binu mobiux
June 4, 2025
Prasad Prabhu
July 2, 2024
Prasad Prabhu
June 29, 2024