Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी हिंदू नाहीत, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता.

भारतातील एससी/एसटी/ओबीसी हिंदू नाहीत, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात डुक्कराचे मांस टाकले जाते, असा दावा केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत असून ते ज्ञानवापी शिवलिंगातील आहे, असे सांगितले जात होते. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

१०९८ हा चाईल्डलाईनचा नंबर उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करते. पण हा दावा चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होता असून त्यात दावा केलाय की, तो व्हिडिओ तामिळनाडूतील आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
June 29, 2024
Prasad Prabhu
June 15, 2024
Prasad Prabhu
June 8, 2024