Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकर यांनी विधान केलंय. तसेच इंदोरमधील व्हायरल व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’चा आहे, असा दावा केला जात होता. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. इथे तुम्ही ते सविस्तरपणे वाचू शकता.

डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान केल्याचा दावा केला जातोय. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. त्यात दावा केला जातोय की, हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे असा दावा केला जातोय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष केले. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

इंदोरमधील व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’चा असल्याचा दावा केला जात आहे. पण आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
binu mobiux
June 4, 2025
Prasad Prabhu
July 2, 2024
Prasad Prabhu
June 29, 2024