JP Tripathi
-

Fact Check: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याचा आठ वर्षे जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली.
-

Weekly Wrap: मद्यधुंद सनी देओल, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी ते पुजाऱ्याचे अश्लील फोटो पर्यंत प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवडाही सोशल मीडियावरील फेक पोस्टमुळे गाजला. लोकसभेतील भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यांवर फिरताना दिसला, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मुस्लिमांना चेतावणी देत आहेत, असा दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. राम मंदिराचे पुजारी म्हणून निवडल्या गेलेल्या मोहित पांडे यांची अश्लील चित्रे आहेत असे सांगणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल…
-

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
पोलिसांसमोर हात जोडून ‘पापा-पापा’ म्हणत रडणाऱ्या मुलाचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की भगवान अय्यप्पा यांच्या एका छोट्या भक्ताला केरळमधील सबरीमाला येथून अटक करण्यात आली आहे.
-

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही
अलीकडेच, अनेक माध्यमांनी अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराबाबत दावा केला होता की, मोहित पांडे नावाच्या व्यक्तीला राम मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये कपाळावर तिलक आणि चंदन लावलेला एक पुरुष एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आहे.
-

Fact Check: गोव्यातील पाद्री हिंदू धर्मात परत आल्याचे सांगत व्हायरल फोटो पोलंडमधील एका टीव्ही अभिनेत्याचा आहे
गोव्यातील पाद्री अँथनी फर्नांडिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.