Pankaj Menon
-

Fact Check: अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाची जुनी बातमी दिशाभूल करीत व्हायरल
बॉलीवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे निधन झाले, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.
-

Fact Check: बकरीदच्या निमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा नसून बांगलादेशचा आहे
दिल्लीशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सोसायटीचा आहे जिथे रस्त्यावर लाल रंगाचे पाणी तुंबले आहे. लोक या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “ईद का नज़ारा। आज तो दिल्ली के कुछ इलाक़ों में नल से भी क़ुर्बानी का ख़ून आ रहा है।कुछ फैशनेबल कपड़े भी रंगें जा सकते हैं।”. या…
-

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
भारतीय रेल्वेने आपल्या 10 नियमात नवे बदल केले आहेत. हे नियम 01 जुलैपासून लागू होणार आहेत. असा दावा सध्या एका भल्यामोठ्या टेक्स्ट च्या माध्यमातून व्हाट्सअपवर केला जात आहे. अनेकजण हा व्हाट्सअप फॉरवर्ड शेअर करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
-

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे
गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून विविध ग्रुपवर आणि पर्सनल चॅटवर हा मेसेज जोरदार पसरत आहे. गुलाबी अर्थात Pink Whatsapp हे व्हाट्सअप चे नवे फिचर आले असून यासंदर्भात योग्य ते अपडेट मिळविण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा असे व्हायरल मेसेज सांगतो. अनेक युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात शेयर करीत…
-

Fact Check: महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकावर कुत्र्याचे मांस सापडले का? जाणून घ्या सत्य काय आहे
महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले आहे. असा दावा सध्या व्हायरल होत आहे.
-

Fact Check: पश्चिम बंगालच्या मदरशात लपलेल्या बालासोर रेल्वे अपघातातील कथित आरोपीला सीबीआय ने पकडले? व्हायरल दावा खोटा आहे
बालासोर रेल्वे अपघात झाल्यानंतर अनेक दावे व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या रेल्वे अपघाताचा प्रमुख जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु असल्याचा दावा केला जात आहे.
-

वाराणसीत एका दलित मुलीने 6 मुस्लिम तरुणांची हत्या केली? येथे वाचा व्हायरल पोस्टचे सत्य
वाराणसीमध्ये एका दलित हिंदू मुलीने बलात्कार आणि धर्मांतराची धमकी देणाऱ्या 6 मुस्लिम तरुणांचा गळा चिरून पलायन केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तसेच बाबतपूरच्या काली मंदिरातून 6 कापलेली मुंडके सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
-

उद्या २१ जूनला कामानिमित्त वीजपुरवठा बंद राहील हा मजकूर खोटा आणि दिशाभूल करणारा
महाराष्ट्रात कामामुळे बुधवार दि. २१ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असे महावितरण ने कळविले आहे.
-

डिजिटली अल्टर केलेला 2022 मधील व्हिडिओ द्वारकाजवळ गुजरात किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ म्हणून शेयर
द्वारकाजवळ गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा व्हिडिओ.
-

झाड भयंकरपणे डोलत असल्याचा जुना व्हिडिओ बिपरजॉय चक्रीवादळाशी जोडून व्हायरल
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावाखाली प्रचंड डोलणारे झाड.