Pankaj Menon
-

Fact Check: मुख्यमंत्री पदावर येताच सिद्धरामय्यांनी दिवंगत प्रवीण नेतारूच्या पत्नीला नोकरीवरून काढले? नाही, हा प्रशासकीय कार्यप्रणालीचा भाग
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या सिध्दरामय्यांनी मागील भाजप सरकारने अनुकंपा तत्वावर नोकरी दिलेल्या नूतन कुमारी नेतारू यांना नोकरीवरून काढून टाकले. असा एक दावा करण्यात येत आहे.
-

बीएससी नर्सिंग एमबीबीएसच्या समकक्ष? व्हायरल परिपत्रक बनावट
परिचारिकांना नर्सिंग ऑफिसर म्हणून ओळखले जाईल, बीएससी नर्सिंग एमबीबीएसच्या समतुल्य असेल आणि त्यांना कनिष्ठ डॉक्टर मानले जाईल, असे इंडियन नर्सिंग कौन्सिलने म्हटले आहे.
-

ओडिशा ट्रेन अपघातानंतर स्टेशन मास्तर ‘शरीफ’ फरार? नाही, दुःखद अपघातानंतर खोटा दावा व्हायरल
गेल्या आठवड्यात ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ एका एकाहून अधिक-ट्रेनच्या धडकेत किमान २७८ लोकांचा मृत्यू झाला आणि १००० हून अधिक जखमी झाले. सीबीआयने तपास हाती घेतला असताना, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की “कोरामंडल एक्स्प्रेसची टक्कर झाली त्या ठिकाणी नेमले गेलेले आणि तेथील जबाबदारी असणारे स्टेशन मास्टर शरीफ बेपत्ता आहेत.
-

Fact Check: रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवणाऱ्या मुलाचा हा व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही, काय आहे यामागचे सत्य?
रेल्वे रुळावर दगडफेक करणाऱ्या एका मुलाची दोन रेल्वे कर्मचारी चौकशी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-

Fact Check: बिर्यानी खाताय तर सावधान, सुरु आहे बिर्यानी जिहाद? खोटा आहे हा दावा
बिर्यानी खाताय….तर सावधान! असे सांगणारा एक मेसेज सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कोईमतूर पोलिसांनी एक रॅकेट उघड केले आहे. बिर्यानीमध्ये नपुसकत्वाचे औषध रासायनिक औषध घालून विकणाऱ्यांना अटक झाली आहे. कृपया काळजी घ्या. असे हा दावा सांगतो.
-

‘स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती’, स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा
अनेक भारतीय प्रसारमाध्यमांनी अलीकडेच वृत्त प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून घोषित केले आहे आणि या आठवड्यात पहिली-वहिली सेक्स स्पर्धा होणार आहे.
-

Fact Check: उत्तनच्या किनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाशी कम्युनल अँगल नाही, तो एक वैयक्तिक कारणाने झालेला खून
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत सापडलेल्या शीर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक कम्युनल दावे होऊ लागले आहेत. युजर्स या मृतदेहाचे फोटो शेयर करून या घटनेला धार्मिक रंग देऊ लागले आहेत.
-

Fact Check: खिळ्यांच्या कॅप्सूलद्वारे जिहाद, काय आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य?
सोशल मीडियावर कॅप्सूलमध्ये खिळ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती औषधाचे पॅकेट उघडतो आणि नंतर कॅप्सूल उघडून आतील एक खिळा बाहेर काढतो. कॅप्सूलच्या आणखी एका पॅकेटमध्ये खिळे असल्याचेही दाखवले आहे.
-

Fact Check: भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत का? इथे वाचा सत्य काय आहे
RBI ने भारतीय चलनातून ₹2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नवीन नोटा आणि नाणी दाखल झाल्याचे दावे पाहायला मिळत आहेत. सध्या भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत असा एक दावा व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
-

Fact Check: आता सरपंचाला मिळणार ५० हजार मासिक वेतन? व्हायरल मेसेज एक अफवा आहे
महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांचे वेतन वाढविले आहे. आता सरपंचाला मासिक ५० हजार रुपये वेतन मिळणार आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. अनेक युजर्स व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा करीत आहेत.