Pankaj Menon
-

मानसिक आजाराने ग्रस्त बिबट्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा दावा करून व्हायरल
तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
-

नवी दिल्लीत G20 शिखर परिषदेपूर्वी मुंबईतील जुना फोटो झालाय व्हायरल
नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी झोपडपट्ट्या शीट आणि बॅनरने झाकल्या जात असल्याचा दावा करत अनेक सोशल मीडिया युजर्स एक फोटो प्रसारित करत आहेत.
-

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले? खोटा आहे हा दावा
अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये “श्री रुद्रम स्तोत्राचे” पठण, इतके शुद्ध उच्चारण अमेरिकन करु शकतात याची कल्पनाही करु शकत नाही आणि आपण भारतीय काय करतोय ?
-

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजघराण्यातील भेटीचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. काही युजर्स असा दावा करत आहेत की हे चिन्हांकित करते की भारताच्या पंतप्रधानांना युनायटेड किंगडमच्या राणीने आयोजित केलेल्या मेजवानीचे आमंत्रण मिळाले. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांना ब्रिटनच्या राजवाड्यात आमंत्रित करण्यात आल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.
-

चंद्रावरील अशोक स्तंभाची व्हायरल प्रतिमा लखनौ स्थित अंतराळप्रेमी द्वारे केलेली एक कलाकृती आहे
रोव्हरच्या टायर्सवर या प्रतिमेची छाप असल्यामुळे ही अशोक स्तंभाची प्रतिमा आज चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी छापली गेली आहे चंद्रावर हवा नसल्यामुळे या खुणा हजारो वर्षे चंद्रावर अशाच राहतील.”
-

Fact Check: बागेश्वर धाम नागरिकांच्या खात्यावर मोफत पैसे पाठवत असल्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे
सोशल मीडियावर एक लिंक शेअर करून दावा केला जात आहे की, बागेश्वर धाममधून प्रत्येकाला 999 रुपये मोफत दिले जात आहेत.
-

Fact Check: मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहे का? हा दावा खोटा आहे
मोदी सरकारतर्फे सर्व भारतीय युजर्सना 28 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे.
-

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर एक व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की, “महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस्था केलेल्या रुग्णवाहिकेला कॉल करतात आणि रुग्णालयात नेण्याचे नाटक करून मुलींना गायब करतात.”
-

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे
अमेरिकेने 19 फेब्रुवारी हा जागतिक छत्रपती दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले तसेच 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील छापला आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
-

Fact Check: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नाही का? दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह अपूर्ण व्हिडिओ व्हायरल
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नसल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.