Prasad Prabhu
-

Fact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे
मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे सांगणारा एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल आहे.
-

Weekly Wrap: राम मंदिराचे भरलेले दानपत्र ते भजनावर आयएएस महिलेच्या नृत्यापर्यंत मागील आठवड्यातील महत्वाचे फॅक्टचेक
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक क्लेम व्हायरल झाले. अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले, असा दावा करण्यात आला. महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. मीरा रोडच्या घटनेनंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. असा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री…
-

Fact Check: ‘मेरे घर राम आये हैं’ या भजनावर नृत्य करणारी महिला संबलपूरच्या जिल्हाधिकारी अनन्या दास नाहीत
‘मेरे घर राम आये हैं’ गाण्यावर एका महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ओडिशाच्या संबलपूरच्या जिल्हाधिकारी अनन्या दास असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.
-

Fact Check: तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नाहीत, व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या
एका महिलेचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.
-

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
मीरा रोड येथील नुकत्याच घडलेल्या घटनेशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये पोलीस काही लोकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ मीरा रोड हिंसाचाराशी संबंधित नाही.
-

Fact Check: महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली असे राहुल गांधी म्हणाले? येथे जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून असा दावा केला जात आहे की, राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली.
-

Fact Check: अयोध्या राममंदिरात दानपत्र भरल्याच्या या व्हिडिओची सत्यता काय?
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक येत आहेत आणि दानाची हुंडी अर्थात दानपात्र तुडुंब भरले आहे, असा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. अयोध्या राममंदिरात दानपत्र भरल्याच्या दाव्याची जोरदार सुरु आहे.
-

Weekly Wrap: अयोध्या राम मंदिराशी जोडलेल्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक
२२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या घटनेला जोडून अनेक खोटे दावे मागील आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत ड्रोन शो आयोजित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश…
-

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाशी जोडणारा आणखी एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिवळ्या कपड्यात बसलेल्या एका महिलेच्या फोटोसह दावा केला जात आहे की, वृंदावनच्या रस्त्यावर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत.
-

Fact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जुना आहे
मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार घिरट्या घालत आहे. X वर हा दावा करीत व्हिडीओ शेयर करण्यात आल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.