Prasad Prabhu
-

Fact Check: हातावर चालणारा माणूस अयोध्येला निघालाय? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की त्यात दिसणारी व्यक्ती हातावर चालत अयोध्येला जात आहे. इंडिया टीव्हीने 17 जानेवारी 2024 रोजी यूट्यूबवर शेअर केलेल्या 45 सेकंदांचा व्हिडिओमध्ये एक माणूस हातावर चालताना दिसत आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की भक्ताला श्रीरामाबद्दल प्रचंड उत्कटता होती आणि हात जोडून अयोध्येला निघाला.
-

भगवान रामाला समर्पित टेस्ला कारसह यूएस लाइट शो चे आयोजन शोरूमच्या मालकाने नव्हे तर VHP अमेरिकेने केले
मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश होता.
-

Weekly Wrap: भगवान राम आणि राम मंदिराशी निगडित दाव्यांचे फॅक्टचेक
येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यामुळे मागील आठवड्यात यासंदर्भात निगडित असंख्य दावे व्हायरल झाले. राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. श्रीराम आणि राममंदीरचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली आहे, असा दावा…
-

Fact Check: व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते ते भगवान रामाचे चित्र काश्मीरच्या लाल चौकातील आहे का?
काश्मीरमधील लाल चौकात भगवान रामाची प्रतिमा लावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरमधील लाल चौकात भगवान रामाची प्रतिमा लावण्यात आल्याची पोस्ट एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर जोरदार पसरली आहे.
-

Fact Check: तामिळनाडूहून बहराइचला जाणाऱ्या फटाक्यांनी भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीचा व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जल्लोष करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत व्हायरल केला जात आहे.
-

Fact Check: बाबरीची जागा भग्न अवस्थेत आणि राम मंदिर तीन किलोमीटर दूर उभारले असल्याचा दावा किती खरा? येथे जाणून घ्या सत्य
अयोध्या राम मंदिराचे उदघाटन आणि राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना असा कार्यक्रम अयोध्येत २२ जानेवारीला होईल. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर असंख्य पोस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक वादग्रस्त दावा करणारी पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे. या जागेपासून तब्बल तीन किलोमीटर अंतरावर राम मंदिर उभारले जात आहे. असा दावा…
-

Fact Check: श्रीराम आणि राम मंदीराचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आल्याचा दावा खोटा आहे
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, 500 रुपयांच्या नोटेवर आता भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे चित्र घातले जाणार आहे. किंवा अशी चित्रे घातलेली नवी नोट आली आहे.
-

Fact Check: राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला देताहेत फ्री मोबाईल रिचार्ज? नाही, व्हायरल दावा खोटा आहे
राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
-

Weekly Wrap: अयोध्या राम मंदिराशी जोडून दावे आणि आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
अयोध्या राम मंदिराशी जोडून दावे आणि इतर अनेक फेक दाव्यांनी मागील आठवडा गाजला. DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली, असा दावा करण्यात आला. 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली, असा दावा करण्यात आला. रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या…
-

Fact Check: काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड? येथे जाणून घ्या सत्य
“काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड” असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.