Prasad Prabhu
-

मालदीवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनाचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
-

Fact Check: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याचा आठ वर्षे जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली.
-

Fact Check: 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली का? जाणून घ्या सत्य काय आहे
1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली होती, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.
-

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी सुरू करतील. या सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, झी न्यूजसह इतर प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष DMK खासदार कनिमोझी यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली आहे.
-

Weekly Wrap: राम मंदिरच्या मजूरांसोबत मोदींचे भोजन ते महात्मा गांधींना ब्रिटीशांचा भत्ता पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
सोशल मीडियावरील अनेक बनावट दाव्यांनी मागील आठवडा गाजला. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा करण्यात आला. ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना दरमहा 100 रुपये भत्ता मिळत असे, असा दावा करण्यात आला. 31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा झाला. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी…
-

Fact Check: हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा करणारा व्हिडिओ एडिटेड
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी विमानतळावर विरोध करीत त्याच्यासमोर घोषणाबाजी केल्याचा दावा केला आहे. “लोक हार्दिक पांड्यासमोर ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’ असे ओरडत आहेत. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा अनेक प्लॅटफॉर्म्सवर अनेक भाषांमध्ये व्हायरल…
-

31 मार्च 2024 नंतर जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होतील का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याचे सत्य
31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा सोशल मीडिया युजर्स करत आहेत.
-

Fact Check: ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना हा भत्ता वैयक्तिकरित्या मिळाला होता? जाणून घ्या सत्य काय आहे
नॅशनल अर्काइव्हजकडून मिळालेल्या एका दस्तऐवजात असे ठामपणे समजले आहे की, महात्मा गांधींना ब्रिटीश सरकारकडून 100 रुपये मासिक भत्ता मिळत होता. असे सांगणारी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. मराठी भाषेतील ही पोस्ट सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात फिरत आहे.
-

Fact Check: पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले?
पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा सोशल मीडियावर एक छायाचित्राच्या माध्यमातून केला जात आहे.
-

Weekly Wrap: अयोध्येच्या राम मंदिरापासून कोरोनाच्या व्हेरियंट पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
सोशल मीडियावर गेल्या आठवड्यातही व्हायरल फेक क्लेम्सची जोरात चर्चा झाली. बेळगावात महिलेची नग्न परेड प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला. अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे, हा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःला शिंपी म्हणवतात, असा दावा करण्यात आला. संपूर्ण भारतातील प्रकरणांमध्ये…