Prasad Prabhu
-

Fact Check: एक डोस घेतल्यावरच मधुमेह बरा होईल, नाहीतर मिळतील 100 मिलियन रुपये? सत्य जाणून घ्या
फेसबुकवरील ‘भारत से चिकित्सा समाचार’ पेजवरून एक दावा व्हायरल होत आहे की एका भारतीय डॉक्टरने एका डोसमध्ये रक्तातील साखर सामान्य करणारे औषध विकसित केले आहे. या व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, त्याला त्याच्या परिणामांवर इतका विश्वास आहे की, जर तो मधुमेह बरा करू शकला नाही तर तो तुम्हाला 100 मिलियन रुपये देईल. हा दावा रजत…
-

Fact Check: इराकच्या अरबाईन मार्चचा व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष म्हणून होतोय व्हायरल
बुरखा परिधान केलेल्या महिलांचा एक समूह तिरंगा घेऊन येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान पॅलेस्टिनींना बाहेर पडण्यासाठी तिरंग्याच्या मदतीने चालावे लागत आहे, कारण तिरंगा पाहून इस्रायल हल्ला करत नाही, असा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
-

Fact Check: दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात? जाणून घ्या सत्य काय आहे
दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात. मागील २८ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-

Weekly Wrap: नरेंद्र मोदींच्या गरब्यापासून काँग्रेसच्या फ्री रिचार्जपर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
दिवाळीच्या तोंडावर सोशल मीडियावर फेक पोस्टाचे फटाके वाजतच राहिले. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फ्री रिचार्ज योजना सुरु केल्याचा दावा करण्यात आला. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता. असा दावा करण्यात आला. क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा फोटो शेयर करून त्यांच्यातील नाते उघड झाल्याचा दावा झाला. नरेंद्र मोदी…
-

Fact Check: अमेरिकेने मिया खलिफाचे बँक खाते गोठवले का? व्हायरल दाव्याचे सत्य येथे वाचा
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक ट्विट केले होते, ज्यानंतर सोशल मीडियावर तिच्या नावाने अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, अभिनेत्री मिया खलिफाने तिची अर्धी रक्कम पॅलेस्टाईनला दान केली आहे
-

नरेंद्र मोदी गरब्यात नाचत आहेत? नाही, व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांसारखीच दिसणारी व्यक्ती आहे
पंतप्रधान मोदी गरब्यात नाचत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांसारखीच दिसणारी व्यक्ती आहे
-

शुभमन गिलचा सारा तेंडुलकरसोबतचा व्हायरल फोटो डॉक्टर्ड असल्याचे उघड
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचा सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबतचा फोटो, त्यांच्यामधील नात्याच्या अफवांना पुष्टी देत व्हायरल.
-

Fact Check: डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता? वाचा सत्य काय आहे
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता. असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स हा दावा करत आहेत. आम्हाला ट्विटरवर हा दावा पाहायला मिळाला.
-

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी काँग्रेसला मतदान करावे यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.
-

Weekly Wrap: सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांचे आठवड्याभरातील प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवडाही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांनी गाजला. केरळमध्ये बुरखा न घालणाऱ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. असा दावा करण्यात आला. उद्योगपती रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला झालेला दंड भरण्याची घोषणा केली. असा दावा करण्यात आला. कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा…