Prasad Prabhu
-

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा
नुकत्याच झालेल्या भारत-कॅनडा राजकीय वादा दरम्यान सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. व्हायरल दावा असा आहे की “कॅनडा सरकारने हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर बंदी घातली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले आहेत”.
-

भारतात प्रवास करताना ‘उच्च प्रमाणात सावधगिरी बाळगण्याची’ कॅनडाने जारी केली ट्रॅव्हल अडव्हायजरी: ANI चा दावा, कॅनडाच्या दूतावासाचा ‘बातम्यांना’ इन्कार
कॅनेडियन नागरिक आणि खलिस्तानी सहानुभूतीदार हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याच्या ‘आरोपा’चा संदर्भ देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे विधान एका मोठ्या वादाला तोंड फोडत आहे आणि नवी दिल्ली-टोरंटो संबंधांवर अधिक ताण पडण्याची परिस्थिती निर्माण करत आहे.
-

Fact Check: पारंपरिक गणेश मूर्तिकारांवर तामिळनाडू सरकारचा अन्याय? व्हायरल दावा खोटा आहे
तामिळनाडू सरकार बद्दल प्रचंड मोठा आरोप करणारा एक दावा आम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. तामिळनाडू येथे पारंपारिक मूर्ती व्यावसायिकांवर तेथील सरकार अन्याय करत आहे. एक व्हिडीओ शेयर करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दावा इतर भाषेत X वर आणि मराठीत व्हाट्सअप वर फिरताना आम्हाला आढळला.
-

Fact Check: ही दृश्ये अयोध्या राममंदिरातील नाहीत, ती प्रत्यक्षात कुठून आली ते येथे वाचा
अयोध्या राम मंदिराची अंतर्गत सजावट असे सांगणारा एक दावा व्हायरल झाला.
-

Fact Check: गोव्यातील पाद्री हिंदू धर्मात परत आल्याचे सांगत व्हायरल फोटो पोलंडमधील एका टीव्ही अभिनेत्याचा आहे
गोव्यातील पाद्री अँथनी फर्नांडिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
-

मराठा निदर्शने पुन्हा भडकली: एक नजर ताज्या ठिणगीवर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा क्रांती आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जालना येथे घडलेली घटना.
-

Fact Check: फेसबुक (मेटा) तुमचे फोटो आणि इतर माहिती वापरणार आहे का? वाचा या व्हायरल मेसेजचे सत्य
फेसबुक आणि मेसेजिंग अप्सवर दावा केला जात आहे की फेसबुक आपल्या नवीन नियमानुसार युजर्सचे फोटो आणि इतर माहिती वापरू शकते.
-

Weekly Wrap: G20 शिखर परिषद ते भारत चा मुद्दा पर्यंत या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
सोशल मीडियावर विविध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा धुमाकूळ मागील आठवड्यातही कायम राहिला. नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या आधी झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या असा दावा करण्यात आला. तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. युनायटेड किंगडमच्या राणीने इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना…
-

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की जुन्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने पृष्ठ क्रमांक ७८९ वर भारतीय शब्दाचा अर्थ जुन्या जमान्यातील लोक, गुन्हेगार आणि मूर्ख लोक असा केला आहे. या पोस्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की डिक्शनरीने शब्दाचा अर्थ बदलला आहे.
-

मानसिक आजाराने ग्रस्त बिबट्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा दावा करून व्हायरल
तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.