Sandesh Thorve
-

राजस्थानातील करौलीमध्ये हिंसेच्या नावाने शेअर होणारा दावा भ्रामक आहे
राजस्थानातील करौलीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदूंना धमकी दिली.
-

शेतात विहीर खोदतानाचा तो व्हिडिओ अमरावतीचा नाही, चुकीचा दावा व्हायरल होतोय
शेतात विहीर खोदताना पाच मजुरांचा बुडून जागेवरच मृत्यू झाला.
-

गुजरातमधील आम आदमी पार्टीच्या रॅली संबंधितचा द न्यूयॉर्क टाइम्सचा खोटा स्क्रिनशॉट होतोय व्हायरल
आम आदमी पार्टीच्या गुजरात रॅली ची बातमी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली.
-

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खरंच अटक केली? जाणून घ्या सत्य काय आहे
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
-

पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना खरंच अटक केले होते? याचे सत्य काय आहे जाणून घ्या
भगवंत मान आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते.
-

Weekly Wrap : आंबा खालल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका ते ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार नाही, आठवड्यातील या आहेत टॉप फेक न्यूज
या आठवड्यात अशाच काही फेक न्यूजच्या दाव्याची सत्यता तपासली आहे.
-

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार नाही, चुकीचा दावा होतोय व्हायरल
कपिल शर्मा यांचा कार्यक्रम बंद होणार आहे.
-

टोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीचा मेसेज भ्रामक आहे, जाणून घ्या सत्य काय आहे?
व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केलाय की, टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीचे अतिरिक्त फायदे आहेत.
-

युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला मारल्याचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत होतोय व्हायरल, जाणून घ्या सत्य काय आहे?
युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला बेदम मारले.
-

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, फेक मेसेज होतोय व्हायरल
आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, अन्यथा मृत्यू होऊ शकतो.