Sandesh Thorve
-

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा व्हायरल
एका मेसेजद्वारे डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय सांगितलाय.
-

महाराष्ट्रातील तीन वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचाराचा म्हणून शेअर केला जातोय, जाणून घ्या सत्य काय आहे
दिल्लीतील जहांगीरपुरीमधील मुस्लिम समुदायाने एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे.
-

मध्य प्रदेशातील पोलिसांनी खरंच बुरखा घातलेल्या त्या मुस्लिम महिलेला कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या ? जाणून घ्या सत्य काय आहे
व्हिडिओ खरगोनचा असून बुरखा घातलेली महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर उठाबशा काढताना दिसत आहे.
-

दोन वर्षांपूर्वीचा युपीतला व्हिडिओ खरगोन हिंसेचा म्हणून शेअर केला जातोय
खरगोन हिंसेचा व्हिडिओ असून पोलीस अधिकारी काही महिलांना एका गाडीत बसवताना दिसत आहे.
-

मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय
व्हायरल व्हिडिओ मुंबईतील रामनवमीचा सांगितला जात होता.
-

Weekly Wrap : हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळण्यापासून ते गटारीच्या पाण्याने भाज्या धुणाऱ्या व्यक्तीचा केला जाणारा दावा, आठवड्यातील या आहेत टॉप फेक न्यूज
या आठवड्यात काही दाव्यांची पडताळणी करून त्याची सत्यता जाणून घेतली.
-

गटारीच्या पाण्याने भाज्या धुणाऱ्या त्या व्यक्तीचा फोटो जुना आहे, जाणून घ्या सत्य काय आहे
एक व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे.
-

सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते ? चुकीची माहिती व्हायरल
सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले.
-

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पितानाचा जुना फोटो भ्रामक दाव्यासोबत व्हायरल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पित आहे.
-

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस सापडल्याचा खोटा दावा व्हायरल
हल्दीरामवाले फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळताना पकडले गेले आहे.