Sandesh Thorve
-

सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा खोटा दावा व्हायरल
सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. राजू यांना १० ऑगस्ट रोजी वर्कआउट करतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. आता फेसबुकवर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहे.
-

आमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला? चुकीचा दावा व्हायरल
आमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला.
-

Weekly Wrap : या आठवड्यात भूस्खलन होण्याच्या व्हिडिओपासून ते अब्दुल सत्तार यांच्या विधानाच्या व्हायरल फोटोपर्यंतच्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी
या आठवड्यात काही मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.
-

भाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहे, हे विधान खरंच अब्दुल सत्तार यांनी केलंय? चुकीचा दावा व्हायरल
व्हायरल फोटोतील विधान अब्दुल सत्तार यांनी केलंय.
-

सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजवर देखरेख करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय? याचे सत्य जाणून घ्या
सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजवर देखरेख करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.
-

‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारच्या पाटण्यात लागलेत? चुकीचा दावा व्हायरल
‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारमधील पाटण्यात लागलेत.
-

मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ खरंच दिल्लीचा आहे? याचे सत्य जाणून घ्या
मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ दिल्लीचा आहे.
-

भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे? चुकीचा दावा व्हायरल
भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे.
-

Weekly Wrap : हिमा दासने सुवर्णपदक जिंकल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाच्या व्हायरल फोटोपर्यंत, या आठवड्यातील मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी
या आठवड्यात काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.
-

व्हायरल व्हिडिओत गझल गाणारा व्यक्ती केनियाचा आहे? भ्रामक दावा व्हायरल
व्हायरल व्हिडिओत गझल गाणारा व्यक्ती केनियाचा आहे.