Sandesh Thorve
-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे खरंच दुर्लक्ष केले? भ्रामक दावा व्हायरल
पंतप्रधान मोदी यांनी मावळते राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिवादनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अपमान केला.
-

फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे? चुकीचा दावा व्हायरल
जुन्या फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे.
-

आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकर यांनी हे खरंच विधान केलंय? चुकीचा दावा व्हायरल
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करण्याबाबतचे विधान केलंय.