Sandesh Thorve
-

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे
चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, जे डुकराच्या मांसापासून बनवले जाते.
-

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ? जाणून घ्या सत्य काय आहे
संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी / एसटी / ओबीसी हे हिंदू नाहीत तर भारताचे मूळ निवासी आहे.
-

Weekly Wrap : या आठवड्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची ही आहे तथ्य पडताळणी
या आठवड्यात काही प्रमुख दाव्यांची पडताळणी केली आहे.
-

फेअर अँड लवलीमध्ये खरंच डुक्कराचे तेल वापरले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे
फेअर अँड लवलीमध्ये डुक्कराचे तेल वापरले जाते.
-

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?
शरद पवार हिंदू धर्माची बदनामी आणि जातीयवाद करत आहे, असा दावा केला जातोय.
-

नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटच्या संदर्भात एक भ्रामक संदेश सोशल मीडियावर व्हायरल
नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला जातो.
-

१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य काय आहे
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्याद्वारे भारतीय मुस्लिम समुदायावर निशाणा साधला आहे.
-

जातीयवादाच्या नावाखाली शेअर केला जाणारा मारहाणीचा व्हिडिओ खरंच राजस्थानातील आहे ?
नुकतेच राजस्थानच्या जोधपूरमध्ये जातीयवादाची हिंसा घडली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
-

-

व्हायरल होणारा संदेश खरंच महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलाय ? जाणून घ्या सत्य काय आहे
सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलिसांच्या एक संदेश शेअर केला जात आहे.