Sandesh Thorve
-

महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसलेल्या व्यक्तीचा फोटो राजस्थानचा आहे? जाणून घ्या सत्य काय आहे
राजस्थानचा एक फोटो व्हायरल होत असून त्यात एक व्यक्ती महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसतांना दिसत आहे.
-

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील खरंच हे फोटो आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
सोशल मीडियावर चार फोटो एकत्र करून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील आहे, असे म्हटले जात आहे.
-

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर तोडफोड करणाऱ्या तरुणांचा जुना व्हिडिओ व्हायरल
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रेल्वेच्या आवाजाने नमाज वाचायला अडचण आल्याने रेल्वे स्थानकाला आग लावली.
-

Weekly Wrap : प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’ फेम भुवन बदायकरला रेल्वेत नोकरी मिळाल्यापासून ते युपीत लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यापर्यंतचे दावे, आठवड्यातील या आहेत टॉप फेक बातम्या
या आठवड्यात मुख्य दाव्यांची पडताळणी केली आहे.
-

युपीत लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यानंतर तेथील रस्त्यावर खरंच अजान देण्यात आली होती ? जाणून घ्या सत्य काय आहे
उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरवर सक्ती केल्यानंतर मुस्लिम समुदायाचे लोक रस्त्यावर उभे राहून अजान देत आहे.
-

औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळालेली नाही, आठवड्यापूर्वीचा फोटो व्हायरल
औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळाली आहे, असा दावा केला जातोय.
-

औरंगाबादमध्ये खरंच कलम १४४ लागू करण्यात आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे
औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू झालंय, असा दावा करण्यात आला आहे.
-

सोशल मीडियावर चालत्या रेल्वेवर दगडफेक करण्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत व्हायरल
मुस्लिम तरुणांनी चालत्या रेल्वेवर दगडफेक केली.
-

प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरला रेल्वेने खरंच नोकरी दिली ? जाणून घ्या सत्य काय आहे
प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरला रेल्वेने नोकरी दिलीये.
-

Weekly Wrap: मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओपासून ते डॉक्टर विकास आमटे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या कॅन्सरवरील मेसेजपर्यंत, या आहेत आठवड्यातील टॉप फेक बातम्या
या आठवड्यातील काही फेक बातम्यांच्या दाव्याची सत्यता तपासली आहे.